लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
शाओमीची EV क्षेत्रात दमदार एन्ट्री; लॉन्च केली पहिली इलेक्ट्रीक SUV, रेंज तब्बल 800km... - Marathi News | Xiaomi SU7 Unveiled in MWC24: Xiaomi's Entry in Auto Sector; First electric SUV launched, range 800km | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :शाओमीची EV क्षेत्रात दमदार एन्ट्री; लॉन्च केली पहिली इलेक्ट्रीक SUV, रेंज तब्बल 800km...

Xiaomi SU7 Unveiled in MWC24: आघाडीची स्मार्टफोन मेकर कंपनी Xiaomi ने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV लॉन्च केली आहे. पाहा फीचर्स... ...

गुगलचे CEO सुंदर पिचाई करतात 20 स्मार्टफोनचा वापर?; स्वतःच सांगितलं कारण - Marathi News | why does google ceo Sundar Pichai uses 20 smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलचे CEO सुंदर पिचाई करतात 20 स्मार्टफोनचा वापर?; स्वतःच सांगितलं कारण

Sundar Pichai : मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी ते किती फोन वापरतात हे सांगितलं होतं. AI हा माणसाने लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध असल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक, 3 लाख सिम बंद; 500 जणांना अटक, सरकारची मोठी कारवाई - Marathi News | government blocks14 lakh mobile numbers linked to financial fraud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक, 3 लाख सिम बंद; 500 जणांना अटक, सरकारची मोठी कारवाई

केंद्र सरकारने डिजिटल फ्रॉडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आतापर्यंत 1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. ...

स्मार्टफोन विश्वातली मारुती! जगात या कंपनीने विकले सर्वाधिक स्मार्टफोन; Apple चा कितवा नंबर?  - Marathi News | This company has sold the most smartphones in the world; What is Apple's number? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन विश्वातली मारुती! जगात या कंपनीने विकले सर्वाधिक स्मार्टफोन; Apple चा कितवा नंबर? 

सॅमसंग, अॅप्पलला चीनच्या वनप्लस, व्हिवो, शाओमी सारख्या कंपन्यांची टक्कर मिळत आहे. परंतु, या चिनी कंपन्यांना दोन्ही कंपन्या पुरून उरत आहेत.  ...

चिनी मोबाइल उद्योगाला भारताने लावला सुरुंग - Marathi News | India tunneled the Chinese mobile industry | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी मोबाइल उद्योगाला भारताने लावला सुरुंग

भारत सरकारच्या पीएलआय योजनेमुळे चिप उत्पादक कंपन्या भारतात येत आहेत ...

मोबाईल पाण्यात पडल्यास तातडीने करा 'हा' उपाय, मोबाइलमधलं पाणी निघेल आणि खर्चही वाचेल - Marathi News | What to do if smartphone or mobile dropped in water, Home hacks for repairing mobile dropped in water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोबाईल पाण्यात पडल्यास तातडीने करा 'हा' उपाय, मोबाइलमधलं पाणी निघेल आणि खर्चही वाचेल

How to Repair Mobile If It Is Dropped In Water?: कधी चुकून मोबाईल पाण्यात पडला तर हा एक सोपा उपाय नेहमी लक्षात ठेवा.  ...

कमी कसल्या होतायत! स्मार्टफोनच्या किंमती वाढणार; एवढाच काळ हाती... - Marathi News | How less! Smartphone prices will increase; Only 2 months in hand due to memory chips | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी कसल्या होतायत! स्मार्टफोनच्या किंमती वाढणार; एवढाच काळ हाती...

नुकतीच स्मार्टफोनच्या स्पेअर पार्टच्या इंपोर्ट ड्युटीमध्ये ५ टक्के कपात करण्यात आली होती. यामुळे हे स्मार्टफोन साडे सात ते पंधरा हजारांनी कमी होणार होते. ...

शेतीचा, पाण्याचा आणि माहितीचा हिशेब ठेवा ‘स्मार्ट ॲप’च्या माध्यमातून - Marathi News | how farmers are using smart mobile apps in daily farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीचा, पाण्याचा आणि माहितीचा हिशेब ठेवा ‘स्मार्ट ॲप’च्या माध्यमातून

हिशेब ठेवण्यापासून तर बाजारभाव पाहण्यापर्यंत शेतकरी रोजच्या कामासाठी स्मार्ट ॲपचा वापर करताना दिसत आहेत. ...