लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
अलर्ट! स्मार्टफोन चार्ज करताच बँक खातं होतंय रिकामं?; Juice Jacking Scam चा मोठा धोका - Marathi News | juice jacking scam smartphone charging in public place cut money from bank account rbi issued alert | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! स्मार्टफोन चार्ज करताच बँक खातं होतंय रिकामं?; Juice Jacking Scam चा मोठा धोका

Juice Jacking Scam : सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर सावध व्हा. ...

फोनच्या अतिवापरामुळे मुले ठरताहेत ऑटिझमचे बळी, जाणून घ्या काय आहेत लक्षणे? - Marathi News | autism disease cases are rising in kids know prevention tips | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :फोनच्या अतिवापरामुळे मुले ठरताहेत ऑटिझमचे बळी, जाणून घ्या काय आहेत लक्षणे?

स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे आरोग्य बिघडत आहे. ...

असला कसला इव्हेंट! Nothing Phone 2 मध्ये काहीच खास नाही; लोक म्हणताय, किंमत जरा अतीच... - Marathi News | What an event! There's nothing special about the Nothing Phone 2 launched; People say, the price is too much... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असला कसला इव्हेंट! Nothing Phone 2 मध्ये काहीच खास नाही; लोक म्हणताय, किंमत जरा अतीच...

Nothing Phone 2 launched, Price: Nothing Phone 1 च्या लाँचिंगवेळचा उत्साह या फोनवेळी दिसला नाही. ना डिझाईन बदलले ना फिचर्स. फक्त बदलले ते प्रोसेसर, डिस्प्ले आणि कॅमेरे. ...

काय सांगता? मोबाईल शोरूममध्ये भन्नाट ऑफर; स्मार्टफोनसह 2 किलो टोमॅटो मोफत - Marathi News | buy smartphone get 2 kg tomatoes free offer in mobile showroom ashoknagar | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :काय सांगता? मोबाईल शोरूममध्ये भन्नाट ऑफर; स्मार्टफोनसह 2 किलो टोमॅटो मोफत

मोबाईल शोरूम ऑपरेटरने स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची नवीन भन्नाट ऑफर आणली आहे. ...

खुशखबर! भारताला मोठं यश; स्मार्टफोनच्या किंमती कमी होणार; कारण जाणून वाटेल अभिमान - Marathi News | Big success for India Smartphone prices will decrease Be proud to know the reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खुशखबर! भारताला मोठं यश; स्मार्टफोनच्या किंमती कमी होणार; कारण जाणून वाटेल अभिमान

भारतात अशा प्रकारची चीप तयार होण्याची ही पहिलीच वेळ असेल...! ...

लहान मुलं पाठदुखीने त्रस्त, त्यांना पाठदुखी जन्मभर छळण्याचा धोका, संशोधक म्हणतात हातातला स्मार्टफोन ठरतोय… - Marathi News | Know How Using Smartphone More Than 3 Hours is Harmful for Teenagers : Small children are suffering from back pain, they are at risk of suffering from back pain for life, researchers say that the smartphone in hand is becoming... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलं पाठदुखीने त्रस्त, त्यांना पाठदुखी जन्मभर छळण्याचा धोका, संशोधक म्हणतात हातातला स्मार्टफोन ठरतोय…

Know How Using Smartphone More Than 3 Hours is Harmful for Teenagers : १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी काही महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. ...

आपल्या पसंतीचा मोबाईल खरेदी करा, पैसे सरकार देणार! निवडणुकीपूर्वी या राज्याचं महिलांना गिफ्ट - Marathi News | Buy your favorite Smartphone the government will pay This state's gift to women before the elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्या पसंतीचा मोबाईल खरेदी करा, पैसे सरकार देणार! निवडणुकीपूर्वी या राज्याचं महिलांना गिफ्ट

Smartphone : "याअंतर्गत महिला स्वतःच्या पसंतीने मोबाईल खरेदी करू शकतील. यासंदर्भात बोलताना, सरकार ही योजना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू करेल." ...

भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय 'बॉस' शोधा; चिनी कंपन्यांना सरकारचा आदेश - Marathi News | India to China; If you want to do business in India, find an Indian 'boss'; Government order to Chinese companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय 'बॉस' शोधा; चिनी कंपन्यांना सरकारचा आदेश

सरकारने चीनी मोबाइल कंपन्यांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे. ...