लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
लहान मुलं पाठदुखीने त्रस्त, त्यांना पाठदुखी जन्मभर छळण्याचा धोका, संशोधक म्हणतात हातातला स्मार्टफोन ठरतोय… - Marathi News | Know How Using Smartphone More Than 3 Hours is Harmful for Teenagers : Small children are suffering from back pain, they are at risk of suffering from back pain for life, researchers say that the smartphone in hand is becoming... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलं पाठदुखीने त्रस्त, त्यांना पाठदुखी जन्मभर छळण्याचा धोका, संशोधक म्हणतात हातातला स्मार्टफोन ठरतोय…

Know How Using Smartphone More Than 3 Hours is Harmful for Teenagers : १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी काही महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. ...

आपल्या पसंतीचा मोबाईल खरेदी करा, पैसे सरकार देणार! निवडणुकीपूर्वी या राज्याचं महिलांना गिफ्ट - Marathi News | Buy your favorite Smartphone the government will pay This state's gift to women before the elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्या पसंतीचा मोबाईल खरेदी करा, पैसे सरकार देणार! निवडणुकीपूर्वी या राज्याचं महिलांना गिफ्ट

Smartphone : "याअंतर्गत महिला स्वतःच्या पसंतीने मोबाईल खरेदी करू शकतील. यासंदर्भात बोलताना, सरकार ही योजना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सुरू करेल." ...

भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय 'बॉस' शोधा; चिनी कंपन्यांना सरकारचा आदेश - Marathi News | India to China; If you want to do business in India, find an Indian 'boss'; Government order to Chinese companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात व्यवसाय करायचा असेल तर भारतीय 'बॉस' शोधा; चिनी कंपन्यांना सरकारचा आदेश

सरकारने चीनी मोबाइल कंपन्यांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे. ...

मोबाईल पाहण्याची योग्य पद्धत कोणती, किती अंतर ठेवावं?; डोळ्यांवर होणार नाही वाईट परिणाम - Marathi News | how to protect eyes from mobile screen keep sensible distance between eyes and smartphone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल पाहण्याची योग्य पद्धत कोणती, किती अंतर ठेवावं?; डोळ्यांवर होणार नाही वाईट परिणाम

डोळे आणि मोबाईलमधील अंतर किती असावे आणि त्यामुळे त्याचा फारसा वाईट परिणाम होऊ नये, याची माहिती बहुतांश युजर्सना नसते. ...

सावधान, दुकानातून विकत घेतलेला मोबाईलही असू शकतो चोरीचा! - Marathi News | Beware a mobile phone bought from a store can be stolen washim police arrested shopkeeper | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सावधान, दुकानातून विकत घेतलेला मोबाईलही असू शकतो चोरीचा!

वाशिम जिल्ह्यात उघडकीस आला प्रकार; आरोपीवर गुन्हा दाखल ...

मोबाईल हरवलाय, नावावर किती सिमकार्ड आहेत? सर्व माहिती एकाच ठिकाणी, सुरू झालं 'संचार साथी' - Marathi News | Mobile is lost how many SIM cards are there in the name All information at one place government launched Sanchar Saathi portal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईल हरवलाय, नावावर किती सिमकार्ड आहेत? सर्व माहिती एकाच ठिकाणी, सुरू झालं 'संचार साथी'

चोरी झालेल्या मोबाईलच्या माहितीपासून अनेक माहिती तुम्हाला सरकारच्या Sanchar Saathi Portal वर मिळणार आहे. ...

नकाेशा काॅल्सपासून सुटका; १ मेपासून कंपन्या करणार महत्त्वाचे बदल - Marathi News | Get rid of calluses; Important changes from May 1 on mobile call | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नकाेशा काॅल्सपासून सुटका; १ मेपासून कंपन्या करणार महत्त्वाचे बदल

कंपन्या वापरणार एआय फिल्टर, १ मेपासून महत्त्वाचे बदल ...

पहिल्यांदाच अशी वेळ? व्हिवो-ओप्पोचा सेल पहाल तर..., कंपन्यांची विक्री पडली - Marathi News | First time like this? If you look at the sale of Vivo-Oppo..., the sales of the companies fall in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पहिल्यांदाच अशी वेळ? व्हिवो-ओप्पोचा सेल पहाल तर..., कंपन्यांची विक्री पडली

भारतात सध्या ६०० दशलक्ष स्मार्टफोन युजर आहेत. एवढ्या मोठ्या मार्केटला स्मार्टफोन पुरविता पुरविता स्मार्टफोन कंपन्यांनी दमछाक होत होती. ...