लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती - Marathi News | tech tips and tricks how to check 5g network support in android smartphone airtel reliance jio vi | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती

How to Check 5G Network Support: तुमच्याकडे 5G फोन आहे का? तुमच्या मोबाईलमध्ये 5G सपोर्ट मिळेल का नाही याबाबत चिंतेत असाल तर हे नक्कीच वाचा. ...

भारतात iPhone इतका महाग का? Apple असं मुद्दाम करतंय की यामागे आहे दुसरं काही कारण? - Marathi News | Why is iPhone so expensive in India Is Apple doing this on purpose or is there some other reason behind this know details import duty govt of india rupees dollar | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात iPhone इतका महाग का? Apple असं मुद्दाम करतंय की यामागे आहे दुसरं काही कारण?

आयफोन भारतात असेंबल होत असूनही त्याच्या किंमती कमी झालेल्या नाहीत. आयफोन 14 किंमतीतही भारतीय बाजारपेठ आणि अमेरिकन बाजारपेठेत जवळपास 16 हजारांचं अंतर आहे. ...

Apple iphone 14: काय बॅटरी, काय तो कॅमेरा, काय ते eSIM अन् किंमतही एकदम OK! - Marathi News | Phone 14 launching on September 7 Price specs and everything apple event live updates | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple iphone 14: काय बॅटरी, काय तो कॅमेरा, काय ते eSIM अन् किंमतही एकदम OK!

कंपनीनं आयफोन 14 मध्ये अनेक बदल केले आहेत. जाणून घ्या काय आहे विशेष. ...

iPhone 14 बाबत मोठा खुलासा! नवीन मॉडेलमध्ये कमी किमतीत मिळतील शानदार फीचर्स - Marathi News | iphone 14 plus price in india and other details leaked max could be called iphone 14 plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 14 बाबत मोठा खुलासा! नवीन मॉडेलमध्ये कमी किमतीत मिळतील शानदार फीचर्स

iPhone 14 Plus Price In India : येत्या 7 सप्टेंबरला कंपनी आपल्या आगामी विशेष लाँच इव्हेंटमध्ये iPhone 14 सिरीजला सादर करण्यासाठी सज्ज आहे. ...

POCO चा सर्वात Beautiful स्मार्टफोन येतोय; पाहून तुम्हीही म्हणाल 'जबरदस्त'! - Marathi News | poco m5 series pricing renders and variants leaked ahead of launch check all details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :POCO चा सर्वात Beautiful स्मार्टफोन येतोय; पाहून तुम्हीही म्हणाल 'जबरदस्त'!

POCO : रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,  POCO M5 4GB + 64GB आणि 4GB + 128GB कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. ...

Sim Card: सिम कार्ड एका कोनातून कापलेले का असते? जाणून घ्या लॉजिक... - Marathi News | Sim Card: Why is the SIM card cut at an angle? Know the logic behind corner cutting | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिम कार्ड एका कोनातून कापलेले का असते? जाणून घ्या लॉजिक...

जेव्हा सिमकार्ड बनविण्यात आली तेव्हा ती आयताकृती म्हणजेच चार कोनांची होती. मात्र आता ती एका कोनातून कापली जातात, व पंचकोनी होतात. ...

Lost Mobile Location Tracker: पेगासस पेक्षाही भयानक अ‍ॅप! चोराने मोबाईल बंद केला तरी लोकेशन कळणार - Marathi News | Lost Mobile Location Tracker: Pegasus like app Track it EVEN if it is off ! Even if the mobile is switched off, the location will be known of thives | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पेगासस पेक्षाही भयानक अ‍ॅप! चोराने मोबाईल बंद केला तरी लोकेशन कळणार

फोन स्विच ऑफ केला तरी देखील तो ट्रॅक केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणत्या पोलीस किंवा अन्य कायदेशीप बाबींची गरज नाही. ...

देशात स्मार्टफोन पुन्हा महागणार, कस्टम ड्युटी वाढवल्याचा ग्राहकांना फटका  - Marathi News | Smartphones will be expensive again in the country customers are hit by the increase in customs duty | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशात स्मार्टफोन पुन्हा महागणार, कस्टम ड्युटी वाढवल्याचा ग्राहकांना फटका 

स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या सुट्या भागावरील सीमा शुल्क इनपुट्सच्या आधारावर अधिक प्रमाणात आकारण्यात येणार असल्याचा आदेश ...