लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
अलर्ट! स्मार्टफोन वापरताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात अन्यथा कॅन्सर, ब्रेन ट्यूमरसारखे होऊ शकतात आजार - Marathi News | smartphone may cause cancer brain tumour from radiations follow these important tips | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! स्मार्टफोन वापरताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात अन्यथा कॅन्सर, ब्रेन ट्यूमरसारखे होऊ शकतात आजार

स्मार्टफोनचा वापर चांगल्या कामासाठी होत असला तरी त्याचा अतिरिक्त वापर करणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचं समोर आलं आहे. ...

स्वस्त मोबाइलचं लालुच दाखवून पाठवायचे बटाटे, गोदामावर धाड; २५ मुली ताब्यात, मुंबईतील गँगचा पर्दाफाश! - Marathi News | online fraud gang call center mumbai pack potatoes stones instead of mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वस्त मोबाइलचं लालुच दाखवून पाठवायचे बटाटे, गोदामावर धाड; २५ मुली ताब्यात, मुंबईतील गँगचा पर्दाफाश!

देशभरात अँड्रॉइड, अॅपल फोन विक्रीच्या नावे भंगारात निघालेले जुने फोन तसंच बटाटे, दगड पार्सलमधून पाठवणाऱ्या एका गँगचा मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट ११ ने पर्दाफाश केला आहे. ...

बापरे! चार्ज करून तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला - Marathi News | mobile in pocket cracked young man leg was burnt in ballabgarh of faridabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! चार्ज करून तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला

Mobile Exploded : कामाच्या गडबडीत मोबाईल चार्ज करून तो घाईघाईत चार्जिंगवरून काढून थेट आपल्या पँटच्या खिशात टाकायची अनेकांना सवय असते. पण ही सवय एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे.  ...

Redmi K50i 5G : रेडमी भारतात लाँच करणार दमदार 5G फोन, कमी किंमतीत मिळणार प्रीमिअम फीचर्स - Marathi News | Redmi K50i 5G Redmi will launch a powerful 5G phone in India will get premium features at a low price mediatek processor | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी भारतात लाँच करणार दमदार 5G फोन, कमी किंमतीत मिळणार प्रीमिअम फीचर्स

Redmi K50i 5G Launch In India: रेडमीचा मिड रेंज बजेट स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार आहे. या फोनमध्ये दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेराही मिळेल. ...

तातडीने डिलीट करा ८ 'डेंजर' ॲप्स; ३० लाखांहून अधिक लोकांनी केलंय डाउनलोड - Marathi News | delete 8 danger apps immediately more than 3 million people have downloaded it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तातडीने डिलीट करा ८ 'डेंजर' ॲप्स; ३० लाखांहून अधिक लोकांनी केलंय डाउनलोड

अँड्रॉइड स्मार्टफोन वारणाऱ्यांना ८ धोकादायक ॲप्स तातडीने डिलीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

Nothing Phone 1 खरेदी केलेल्यांनी अक्षरश: डोक्यावर हात मारला, डिस्प्लेशी निगडीत तक्रारी; पाहा... - Marathi News | Nothing Phone 1 users report issues with their smartphones here what we know | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nothing Phone 1 खरेदी केलेल्यांनी अक्षरश: डोक्यावर हात मारला, डिस्प्लेशी निगडीत तक्रारी; पाहा...

Nothing Phone 1 Green Tint: भारतीय स्मार्टफोन बाजारात नुकत्याच लॉन्च झालेल्या Nothing Phone 1 नं अल्पवधीत लोकप्रियता प्राप्त केली असली तरी आता या फोनच्या बाबतीत अनेक तक्रारी देखील समोर येताना पाहायला मिळत आहेत. ...

सर्वांची बोलती बंद! Tecno Spark 9 भारतात लॉन्च, 11GB रॅम अन् किंमतही १० हजारापेक्षा कमी - Marathi News | tecno spark 9 launched in india offers up to 11gb ram support price Specifications and Features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वांची बोलती बंद! Tecno Spark 9 भारतात लॉन्च, 11GB रॅम अन् किंमतही १० हजारापेक्षा कमी

Tecno Spark 9 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचा केवळ एकच व्हेरिअंट सध्या लॉन्च करण्यात आला आहे. ...

सावधान! ३० लाख स्मार्टफोन धोक्यात; नवा मालवेअर सापडला, काय काळजी घ्याल? - Marathi News | beware of new malware detected 3 million smartphones at risk know what to do | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! ३० लाख स्मार्टफोन धोक्यात; नवा मालवेअर सापडला, काय काळजी घ्याल?

नवीन मालवेअर आपल्या फोनमधील माहिती चोरी करतोच त्यासोबत गंडाही घालतो. याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. काय काळजी घ्यावी? जाणून घ्या... ...