लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
घराच्या सिक्युरिटीसाठी जुन्या फोनला बनवा सीसीटीव्ही कॅमेरा, जाणून घ्या काय करावं लागेल! - Marathi News | How to set your old phone to a cctv camera for your home Security | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घराच्या सिक्युरिटीसाठी जुन्या फोनला बनवा सीसीटीव्ही कॅमेरा, जाणून घ्या काय करावं लागेल!

अनेकांना हे माहीत नाही की, ते त्यांच्या या जुन्या फोनचा वापर सीसीटीव्ही कॅमेरासारखा करू शकता. तो कसा करायचा हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

दररोज 2 ते 3 gb डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग; पाहा BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स... - Marathi News | BSNL Recharge Plan 2 to 3 gb data and unlimited calling per day; Check out BSNL's 5 Cheapest Recharge Plans | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :दररोज 2 ते 3 gb डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग; पाहा BSNL चे 5 सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्स...

खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे लाखो ग्राहक BSNL कडे वळत आहेत. ...

रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर सिम पोर्टिंगचा रेकॉर्ड मोडला, 100 कोटींचा टप्पा ओलांडला - Marathi News | SIM porting breaks record, crosses Rs 100 crore mark after recharge prices go up | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिचार्जच्या किमती वाढल्यानंतर सिम पोर्टिंगचा रेकॉर्ड मोडला, 100 कोटींचा टप्पा ओलांडला

Mobile Sim Port: खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea ने रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर सिम कार्ड पोर्टिंगही वाढली आहे. ...

७ दिवस स्मार्टफोनचा वापर न केल्यास काय होईल?; 'या' समस्यांपासून मिळेल आराम - Marathi News | what happened when i gave up my smartphone for week | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :७ दिवस स्मार्टफोनचा वापर न केल्यास काय होईल?; 'या' समस्यांपासून मिळेल आराम

फोन वापरणं ही वाईट गोष्ट नाही पण त्याचे दुष्परिणाम लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ...

₹ 107 मध्ये 3gb हायस्पीड इंटरनेट अन् 35 दिवसांची व्हॅलिडिटी; BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन - Marathi News | 3GB high speed internet for ₹ 107 with 35 days validity; Cheapest plan of BSNL | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :₹ 107 मध्ये 3gb हायस्पीड इंटरनेट अन् 35 दिवसांची व्हॅलिडिटी; BSNL चा सर्वात स्वस्त प्लॅन

BSNL Recharge Plan : तुम्ही BSNL मध्ये नंबर पोर्ट करण्याचा विचार करत असाल, तर या प्लॅनबद्दल जाणून घ्या. ...

Airtel, Jio ला मोठा झटका! BSNL चे ग्राहक 25 लाखांनी वाढले; इतक्या स्वस्त रिचार्ज... - Marathi News | Big blow to Airtel, Jio BSNL customers increase by 25 lakhs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Airtel, Jio ला मोठा झटका! BSNL चे ग्राहक 25 लाखांनी वाढले; इतक्या स्वस्त रिचार्ज...

BSNL User : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती 11-25% नी वाढवल्यामुळे अनेकजण BSNL कडे वळत आहेत. ...

आनंदाची बातमी: कमी किंमतीत येणार नवा iPhone; ३५ हजार रुपये असेल किंमत, लॉन्च कधी होणार? - Marathi News | Good news the new iPhone will be cheaper The price will be 35 thousand rupees when will be iphone se 4launched | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आनंदाची बातमी: कमी किंमतीत येणार नवा iPhone; ३५ हजार रुपये असेल किंमत, लॉन्च कधी होणार?

आयफोनच्या या नव्या व्हर्जनची किंमत नक्की किती असणार, याबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ...

स्मार्टफोन यूजर्ससाठी गुड न्यूज; मोबाइल फोन आणि चार्जर स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Union Budget 2024 Good news for smartphone users; Mobile phones and chargers will be cheaper, Finance Minister announced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मार्टफोन यूजर्ससाठी गुड न्यूज; मोबाइल फोन आणि चार्जर स्वस्त होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...