लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Jio ने आणला BSNL पेक्षा स्वस्त प्लॅन; ₹ 399 मध्ये मिळेल तीनपट डेटा अन् हायस्पीड इंटरनेट... - Marathi News | BSNL vs Jio Plan Jio brings cheaper plan than BSNL; Get triple data and high speed internet for ₹ 399 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio ने आणला BSNL पेक्षा स्वस्त प्लॅन; ₹ 399 मध्ये मिळेल तीनपट डेटा अन् हायस्पीड इंटरनेट...

BSNL च्या स्वस्त प्लॅनला टक्कर देण्यासाटी Jio ने हा खास प्लॅन आणला आहे. ...

iPhoneचे जुने व्हर्जन विकत घेणार असाल तर थांबा! होऊ शकतं तुमचं मोठं नुकसान; महत्त्वाचे अपडेट समोर - Marathi News | If you want to buy an old version of iPhone wait You may suffer a great loss Important update | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhoneचे जुने व्हर्जन विकत घेणार असाल तर थांबा! होऊ शकतं तुमचं मोठं नुकसान; महत्त्वाचे अपडेट समोर

आयफोनच्या ग्राहकांना कंपनीकडून वारंवार सुरक्षेशी संबंधित अलर्टही जारी केले जातात. ...

Amazon Prime Day Sale 2024 : १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' 5G स्मार्टफोन्स; कॅमेरा-बॅटरी एकदम कमाल - Marathi News | Amazon Prime Day Sale 2024 buy these 5 amazing 5g smartphones of redmi poco iqoo under 10000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :१० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 'हे' 5G स्मार्टफोन्स; कॅमेरा-बॅटरी एकदम कमाल

Amazon Prime Day Sale 2024 : Amazon चा सेल आज रात्री १२ वाजता सुरू होणार आहे. सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध असलेल्या १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या ५ सर्वोत्तम स्मार्टफोनबाबत जाणून घ्या... ...

रिचार्जशिवाय हाय स्पीड इंटरनेट अन् अनलिमिटेड कॉलिंग; Airtel च्या ग्राहकांसाठी खास सुविधा - Marathi News | High speed internet and unlimited calling without recharge; Exclusive facilities for Airtel customers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रिचार्जशिवाय हाय स्पीड इंटरनेट अन् अनलिमिटेड कॉलिंग; Airtel च्या ग्राहकांसाठी खास सुविधा

जाणून घ्या या खास सुविधेबद्दल... ...

Jio ने लॉन्च केले नवीन 5G बूस्टर प्लॅन; फक्त 51 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5जी डेटा... - Marathi News | Jio Launches New 5G Booster Plan; Get unlimited 5G data for just Rs 51 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio ने लॉन्च केले नवीन 5G बूस्टर प्लॅन; फक्त 51 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5जी डेटा...

Jio Data Booster: रिलायन्स Jio ने 3 नवीन 5G डेटा बूस्टर प्लॅन्स लॉन्च केले आहेत. ...

सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia? - Marathi News | health tips what is nomophobia know smartphone harmful effects on body | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?

नोमोफोबियाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे कोणते आजार होऊ शकतात ते जाणून घेऊया... ...

Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा... - Marathi News | Tata-Vivo Update : Tata group to make smartphones; will buy 51% stake in Vivo, official announcement will be made soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata ग्रुप स्मार्टफोन बनवणार; Vivo कंपनीत 51% हिस्सा खरेदी करणार, लवकर अधिकृत घोषणा...

सध्या टाटा भारतात iPhone चे उत्पादन करते. ...

रात्री झोपताना फोन उशीजवळ ठेवणं पडू शकतं महागात?; जाणून घ्या, किती असावं अंतर? - Marathi News | health impacts when you sleep next to your cellphone | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री झोपताना फोन उशीजवळ ठेवणं पडू शकतं महागात?; जाणून घ्या, किती असावं अंतर?

उशीजवळ फोन ठेवून झोपल्याने केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. ...