लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; 4 मुलांचा होरपळून मृत्यू तर आई-वडील गंभीर जखमी - Marathi News | Explosion of charging mobile phone; 4 children died while their parents were seriously burned | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; 4 मुलांचा होरपळून मृत्यू तर आई-वडील गंभीर जखमी

ही घटना इतकी लवकर घडली की, बचावासाठी कुणालाही काही करता आले नाही. ...

अंगणवाडी सेविकांसाठी आले स्मार्टफोन; आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर वाटपाचा पेच - Marathi News | Due to the code of conduct, the embarrassment of distribution of smartphones to Anganwadi workers in front of Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंगणवाडी सेविकांसाठी आले स्मार्टफोन; आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेसमोर वाटपाचा पेच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी आले सुमारे चार हजार मोबाइल ...

स्मार्टफोन ठरतोय वेदनेचं कारण; हातावर होतोय वाईट परिणाम, अतिवापर ठरू शकतो घातक - Marathi News | how smartphone is affecting you hand finger thumb and wrist | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन ठरतोय वेदनेचं कारण; हातावर होतोय वाईट परिणाम, अतिवापर ठरू शकतो घातक

स्मार्टफोनमुळे आपल्या डोळ्यांवर होणाऱ्या परिणामाची सर्वात जास्त चर्चा होते. आपलं लक्ष नेहमी स्क्रीन टाइमवर असतं, परंतु त्याचा आपल्या हातांवर काय परिणाम होतो हे कधीच लक्षात घेतलं जात नाही. ...

चीनला भारताचा तडाखा; अमेरिकेला होणाऱ्या स्मार्टफोनच्या निर्यातीत लक्षणीय वाढ - Marathi News | India attack on China A significant increase in smartphone exports to the US | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला भारताचा तडाखा; अमेरिकेला होणाऱ्या स्मार्टफोनच्या निर्यातीत लक्षणीय वाढ

चीन आणि व्हिएतनामचा निर्यातीचा टक्का घसरला ...

अनलिमिटेड डेटासह 6 महिन्यांची व्हॅलिडिटी; vi ने आणला जबरदस्त प्लॅन, किंमत फक्त... - Marathi News | VI 180 days cheapest Recharge Plan: 6 months validity with unlimited data at night; vi has come up with a great plan, price is just... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनलिमिटेड डेटासह 6 महिन्यांची व्हॅलिडिटी; vi ने आणला जबरदस्त प्लॅन, किंमत फक्त...

VI 180 days cheapest Recharge Plan: व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 टीव्ही चॅनेल्स फ्री मिळतात. ...

बापरे! Android युजर्स सावधान, आला धोकादायक नवा व्हायरस; बँक अकाऊंट होईल रिकामं - Marathi News | android phone users beware of malware threat you and steal your personal data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! Android युजर्स सावधान, आला धोकादायक नवा व्हायरस; बँक अकाऊंट होईल रिकामं

कोट्यवधी स्मार्टफोन युजर्सना मोठा धोका आहे. सिक्योरिटी एक्सपर्ट एका नवीन प्रकारच्या मालवेअरबद्दल सांगितलं आहे, Android XLoader असं त्याचं नाव आहे.  ...

धक्कादायक! मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलणं बेतलं जीवावर; तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | young man talking on mobile after plugging into charger in bikaner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलणं बेतलं जीवावर; तरुणाचा जागीच मृत्यू

एक धक्कादायक घटना घडली आहे. तरुण मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर बोलत होता. ...

आईने फोनच्या मदतीने शोधला 3 महिन्यांच्या लेकाला झालेला कॅन्सर; फ्लॅश लाइट वापरली अन्... - Marathi News | woman detects son rare cancer using smartphone flash know how | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आईने फोनच्या मदतीने शोधला 3 महिन्यांच्या लेकाला झालेला कॅन्सर; फ्लॅश लाइट वापरली अन्...

स्मार्टफोन हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. विविध प्रकारे फोनचा वापर होत असतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. ...