२०२२ साली १४ वर्षांचे असतील अशा व्यक्तींना न्यूझीलंडमध्ये कायद्याने धूम्रपान करता येणार नाही! धूम्रपान टप्प्याटप्प्याने संपवणे हे त्यांचे ध्येय आहे! ...
‘सीओपीडी’ विकाराच्या रुग्णांमध्ये धूम्रपान न करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तब्बल ५० टक्क्यांहून अधिक आहे. धूम्रपानासोबतच चुलीचा धूर, वायुप्रदूषण, घरातील मच्छर अगरबत्ती, औद्योगिक प्रदूषण हेदेखील ‘सीओपीडी’ विकारास कारणीभूत ठरत आहे. ...
Say no to Smoking: एनआरटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीला एफडीएने मान्यता दिली असून तंबाखू सोडण्यासाठी केला जाणारा हा सुरुवातीचा उपचार आहे. धूम्रपान यशस्वीपणे सोडता यावे यासाठी मदत करण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. ...
World No Tobacco Day : गेल्या वर्षभरात देशात धूम्रपान आणि तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येतही थोडीशी घट झालेली पाहायला मिळत आहे. मात्र तरीदेखील परिस्थिती गंभीर असल्याचं चित्र आहे. ...