लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
स्मृती इराणी मानहानी प्रकरणी काँग्रेस नेत्यांना समन्स - Marathi News | Summons to leaders in Smriti Irani defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणी मानहानी प्रकरणी काँग्रेस नेत्यांना समन्स

सोशल मीडियावरील पोस्ट हटविण्याचे निर्देश ...

स्मृती इराणींच्या कन्येवरील आरोपावरून कोर्टाने फटकारले, आता काँग्रेस नेत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Court slapped Congress leaders who made serious allegations against Smriti Irani's daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणींच्या कन्येवरील आरोपावरून कोर्टाने फटकारले, आता काँग्रेस नेत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

Smriti Irani Defamation Case: मुलीविरोधात केलेल्या गंभीर आरोपांनंतर स्मृती इराणी यांनी पवन खेरा यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. तसेच २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. ...

स्मृती इराणींचे सोनिया गांधींशी अयोग्य वर्तन, काँग्रेसचा संताप - Marathi News | Smriti Irani's inappropriate behavior with Sonia Gandhi - Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींचे सोनिया गांधींशी अयोग्य वर्तन, काँग्रेसचा संताप

स्मृती इराणी म्हणाल्या : मी कोण आहे, तुम्हाला माहिती नाही ...

२४ तासात ट्विट डिलीट करा', स्मृती इराणींच्या विनंतीवरून हायकोर्टाने 3 काँग्रेस नेत्यांना बजावले समन्स - Marathi News | Delhi HC summons 3 Congress leaders on Smriti Irani's request 'delete tweet in 24 hours' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४ तासात ट्विट डिलीट करा', स्मृती इराणींच्या विनंतीवरून हायकोर्टाने 3 काँग्रेस नेत्यांना बजावले समन्स

Smriti Irani Defamation Case:  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अवैध बार चालवत असल्याचा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर इराणी यांनी ही कायदेशीर कारवाई केली. ...

स्मृती इराणी संसदेत चांगल्याच भडकल्या; भाजपचा काँग्रेसवर जोरदार हल्ला! - Marathi News | Smriti Irani had a good run in Parliament; BJP's strong attack on Congress! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणी संसदेत चांगल्याच भडकल्या; भाजपचा काँग्रेसवर जोरदार हल्ला!

वाद : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी राष्ट्रपती मुर्मु यांच्याबद्दल काढले अनुद्गार ...

Adhir Ranjan Chowdhury: वादग्रस्त वक्तव्यानंतर अधीर रंजन चौधरी अडचणीत, एफआयआर दाखल - Marathi News | Adhir Ranjan Chowdhury: Adhir Ranjan Chowdhury in trouble after controversial statement, FIR filed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वादग्रस्त वक्तव्यानंतर अधीर रंजन चौधरी अडचणीत, एफआयआर दाखल

FIR Against Adhir Ranjan Chowdhury: काँग्रेस नेत्याने हे भाष्य जाणूनबुजून केले असून त्यासाठी पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, असा आरोप भाजपने केला आहे. ...

अधीर रंजन : स्मृती इराणींचे 'ते' शब्द सोनिया गांधींना झोंबले; एवढ्या भडकल्या की... - Marathi News | Congress Sonia Gandhi and BJP Smriti Irani heated exchange of words over adhir ranjan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन : स्मृती इराणींचे 'ते' शब्द सोनिया गांधींना झोंबले; एवढ्या भडकल्या की...

Congress Sonia Gandhi and BJP Smriti Irani : संसदेचे कामकाज सुरू होताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चौधरींविरोधात मोर्चा उघडला. काँग्रेस पक्ष आदिवासी महिलेचा सन्मान सहन करू शकत नाहीय, असे त्या म्हणाल्या.  ...

गोव्यातील बार: स्मृती इराणींच्या अडचणींत वाढ - Marathi News | Bar in Goa: Smriti Irani's problems increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यातील बार: स्मृती इराणींच्या अडचणींत वाढ

बारच्या निर्माणासाठी परवानगी नव्हती ...