Smriti irani, Latest Marathi News स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
Lok Sabha Election Result 2024 : स्मृती इराणी यांना यावेळी काँग्रेसच्या किशोरी लाल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. ...
काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा 1.26 लाख मतांनी आघाडीवर, प्रियंका गांधींनी केले अभिनंदन. ...
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोदी सरकारला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. सहा विद्यमान केंद्रीय मंत्री पिछाडीवर आहेत. ...
Varanasi, Amethi Uttar Pradesh Lok Sabha Result 2024 live : उत्तर प्रदेशमध्ये भाजपा ३५, काँग्रेस ८, सपा ३१ जागांवर आघाडीवर आहे. इंडी आघाडीने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे. ...
Smriti Irani And Arvind Kejriwal : स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तन आणि मारहाणीप्रकरणी भाजपा आता आक्रमक झाली आहे. ...
Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी उद्या, म्हणजेच 20 मे 2024 रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. ...
Lok Sabha Elections 2024 And Smriti Irani : स्मृती इराणी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Akhilesh Yadav And Smriti Irani : अखिलेश यादव यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्या बाजूने प्रचार केला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...