लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
Smriti Irani : "महिलांना भरपगारी मासिक पाळी रजा दिली जाऊ नये"; स्मृती इराणींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | menstruation not handicap smriti irani paid period leave for women parliament spain period leave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महिलांना भरपगारी मासिक पाळी रजा दिली जाऊ नये"; स्मृती इराणींनी स्पष्टच सांगितलं

Smriti Irani : मासिक पाळीसंदर्भातील स्वच्छतेच्या चर्चेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. ...

Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना - Marathi News | empty chairs Smriti Irani left for Mumbai without stopping for the inaugural programme pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: रिकाम्या खुर्च्या; उद्घाटन कार्यक्रमाला न थांबता स्मृती इराणी मुंबईला रवाना

‘दो धागे श्रीराम के लिए’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमस्थळी नागरिकांच्या तुरळक उपस्थितीमुळे बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या ...

Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र - Marathi News | Do Dhage Shriram Ke Liye clothes woven by Smriti Irani for Lord Shriram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र

२२ डिसेंबरपर्यंत पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या रामलल्लासाठी विणता येणार ...

नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणींच्या वडिलांची झाली भेट, म्हणाल्या "PTM चल रही है",- बघा व्हायरल पोस्ट... - Marathi News | Narendra Modi and Smriti Irani's father met, Smriti said "PTM chal rahi hai", - See viral post of Smriti Irani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणींच्या वडिलांची झाली भेट, म्हणाल्या "PTM चल रही है",- बघा व्हायरल पोस्ट...

Narendra Modi and Smriti Irani's Father Met: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणींच्या वडिलांची नुकतीच भेट झाली. त्याविषयीची एक पोस्ट स्मृती यांनी सोशल मिडियावर शेअर केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे... (viral post of Smriti Irani) ...

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा - Marathi News | Good news for Anganwadi helpers in the state, Chief Minister Eknath Shinde's big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील अंगणवाडी मदतनीसांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रूपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.  ...

मिशन@२०२४ : मोदी सरकारने मंत्र्यांकडून मागवले रिपोर्ट कार्ड, स्मृती इराणींना मिळाली 'ही' जबाबदारी - Marathi News | government asked for work details from ministers smriti irani will coordinate 2024 elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन@२०२४ : केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना मिळाली 'ही' जबाबदारी

पाच महिन्यांनी होणार्‍या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. ...

'संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण नाही', अल्पसंख्याक आरक्षणावर स्मृती इराणींचे वक्तव्य - Marathi News | 'There is no reservation on the basis of religion in the constitution', Smriti Irani's statement on minority reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण नाही', अल्पसंख्याक आरक्षणावर स्मृती इराणींचे वक्तव्य

'युपीएने कमकुवत विधेयक आणले होते, आम्ही मजबूत विधेयक मांडले.' ...

स्मृती इराणींपासून ते सुप्रिया सुळेंपर्यंत १० महिला खासदारांनी जुन्या संसदेच्या आठवणींचा संदेश लिहिला - Marathi News | india new parliament building 10 women mp shares special note memories smriti irani mahua moitra pt usha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींपासून ते सुप्रिया सुळेंपर्यंत १० महिला खासदारांनी जुन्या संसदेच्या आठवणींचा संदेश लिहिला

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या एक दिवस आधी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी संसदेच्या नवीन इमारतीवर राष्ट्रध्वज फडकावला. ...