लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
INDW vs AUSW: बलाढ्य ऑस्ट्रेलियाची 'कसोटी', भारतीय गोलंदाजांची कमाल; स्मृतीचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | INDW vs AUSW test match Australia all out for 219 runs, Pooja Vastrakar took 4 wickets and Deepti Sharma took 3 wickets, Smriti Mandhana is unbeaten on 43 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बलाढ्य ऑस्ट्रेलियाची 'कसोटी'! भारतीय गोलंदाजांची कमाल; स्मृतीचं जोरदार प्रत्युत्तर

INDW vs AUSW test match : भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी सामना खेळत आहे.  ...

INDW vs ENGW : दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारताची 'कसोटी', उद्यापासून थरार, फ्रीमध्ये पाहता येणार... - Marathi News | INDW vs ENGW Test match between India Women and England Women to be played at DY Patil Stadium in Navi Mumbai, know everything here  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारताची 'कसोटी', उद्यापासून थरार, फ्रीमध्ये पाहता येणार...

भारतीय महिला संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध कसोटी सामना खेळणार आहे. ...

पुरूषांप्रमाणे महिलांची देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झाली तर त्याचा भाग व्हायला आवडेल - स्मृती - Marathi News | indian women cricket team vice captain Smriti Mandhana bats for Women's WTC but Engand's Beaumont says long way to go | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुरूषांप्रमाणे महिलांची WTC झाली तर त्याचा भाग व्हायला आवडेल - स्मृती मानधना

भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने मंगळवारी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ...

INDW vs ENGW : भारतानं मालिका गमावली पण शेवट गोड; युवा खेळाडूंनी अखेरचा सामना गाजवला - Marathi News | INDW vs ENGW Shreyanka Patil and Saika Ishaq, the young Indian players, performed brilliantly, Smriti Mandhana scored 48 runs to lead India to victory in the third T20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं मालिका गमावली पण शेवट गोड; युवा खेळाडूंनी अखेरचा सामना गाजवला

India Women vs England Women 3rd T20 : इंग्लंडच्या महिला संघाने ट्वेंटी-२० मालिकेत भारताचा २-१ असा पराभव केला.  ...

WPL 2024 : लिलाव संपला! WPL 2024 साठी पाच फ्रँचायझी सज्ज; जाणून घ्या सर्व संघ एका क्लिकवर - Marathi News | after WPL Auction 2024 here is the 5 teams mumbai indians, royal challengers banglore, delhi capitals, up warriors and gujarat giants full squad for wpl 2024 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :लिलाव संपला! WPL 2024 साठी पाच फ्रँचायझी सज्ज; जाणून घ्या सर्व संघ एका क्लिकवर

women's premier league auction : महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी आज मुंबईत लिलाव पार पडला. ...

WPL 2024 Auction : १६५ खेळाडू लिलावाच्या रिंगणात; १००हून अधिक भारतीय शिलेदारांवर लागणार बोली - Marathi News | WPL 2024 Auction Women's premier league 2023 will be auctioned on December 9 in Mumbai, a total of 165 players have registered for the auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१६५ खेळाडू लिलावाच्या रिंगणात; १००हून अधिक भारतीय शिलेदारांवर लागणार बोली

wpl auction updates : महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

"आमचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत...", 'सुवर्ण' जिंकल्यानंतर स्मृतीची प्रतिक्रिया; चाहत्यांची जिंकली मनं - Marathi News | Vice-captain of the Indian women's cricket team Smriti Mandhana on winning the Asian Games gold medal in asian games 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत...", 'सुवर्ण पदक' जिंकल्यानंतर स्मृतीची प्रतिक्रिया

सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. ...

Asian Games 2023 : 'सोनेरी' कामगिरीनंतर भारतीय महिला संघाचं मुंबई विमानतळावर भव्य स्वागत, VIDEO - Marathi News |  welcome of the women's team on their arrival to India after winning the Gold Medal in Asian Games 2023, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सोनेरी' कामगिरीनंतर भारतीय महिला संघाचं मुंबई विमानतळावर भव्य स्वागत, VIDEO

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं मुंबईत भव्य स्वागत करण्यात आलं. ...