लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट - Marathi News | Palash Muchchal first reaction after Smriti Mandhana called off wedding emotional | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृतीसोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट

Palash Muchchal And Smriti Mandhana Wedding : स्मृतीनंतर आता पलाशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने स्मृतीसोबत लग्न करणार नसल्याचं स्पष्ट केलं. ...

Smriti Mandhana: "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं! - Marathi News | Smriti Mandhana says wedding with Palash Muchchal is off: Like to end it here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!

Smriti Palash Muchchal Wedding Called Off: स्मृतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या एका स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिचं लग्न रद्द झाल्याची माहिती दिली आहे. ...

"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट - Marathi News | smriti mandhana first instagram post after marriage postpones with palaash mucchal says it felt unreal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट

Smriti Mandhana Instagram Post: स्मृती-पलाश यांच्या लग्नाबाबत ठोस माहिती अद्यापही मिळालेली नाही. ...

"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया - Marathi News | palak muchhal reacts to smriti mandhana and palash muchhal wedding postponed says families going through tough time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया

स्मृती आणि पलाशचं लग्न होणार की नाही? ...

लवकरच भेटू चॅम्पियन...! लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधाना-पलाशच्या वेडिंग प्लॅनर कंपनीची पोस्ट - Marathi News | smriti mandhana and palash muchhal s wedding planner co post after wedding got postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच भेटू चॅम्पियन...! लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधाना-पलाशच्या वेडिंग प्लॅनर कंपनीची पोस्ट

स्मृती मंधाना-पलाशच्या वेडिंग प्लॅनर कंपनीने पोस्ट करत लिहिले... ...

अचानक लग्न पुढे ढकललं; आता स्मृती पाठोपाठ पलाशनेही डिलीट केले दोघांचे फोटो? नेमकं काय घडतंय? - Marathi News | did palash mucchal deleted photos and video with smriti mandhana after wedding postponed know the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अचानक लग्न पुढे ढकललं; आता स्मृती पाठोपाठ पलाशनेही डिलीट केले दोघांचे फोटो? नेमकं काय घडतंय?

लग्न पुढे ढकल्यानंतर स्मृतीने तिच्या अकाऊंटवरुन पलाशसोबतचे साखरपुडा, संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले. त्यामुळे त्यांचं नातं बिनसल्याचंही बोललं जाऊ लागलं. आता स्मृतीनंतर पलाशनेही दोघांचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत ...

Palash Muchhal: पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच - Marathi News | palash muchhal seen premanand maharaj pravachan no update on wedding with smriti mandhana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच

Palash Muchhal Meets Premanand Maharaj: ७ डिसेंबरला होणार लग्न? स्मृतीच्या भावाने दिली प्रतिक्रिया ...

स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला - Marathi News | palash muchhal first public appearance after his wedding with smriti mandhana got postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मृती मंधानाला चीट केल्याची चर्चा, लग्नही पुढे ढकललं; सर्व प्रकारानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला

पलाश मुच्छल आईवडिलांसोबत विमानतळावर दिसला, कॅमेऱ्याकडे पाहून... ...