लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
WPL Auction 2023: WPL लिलावात भारतीय महिला मालामाल; जाणून घ्या खेळाडूंच्या प्रतिक्रिया एका क्लिकवर - Marathi News | Smriti Mandhana, Harmanpreet Kaur, Richa Ghosh, Shefali Verma, Jemima Rodriguez react after buying at WPL Auction 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL लिलावात भारतीय महिला मालामाल; जाणून घ्या खेळाडूंच्या प्रतिक्रिया एका क्लिकवर

Women’s Premier League 2023 auction: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. या लिलावात एकूण 6 फ्रँचायझी रिंगणात असून 409 खेळाडूंवर बोली लावली जात आहे. ...

WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना ठरली 'स्टार'; टॉप टेन महागड्या खेळाडूंत भारतीयांचा दबदबा - Marathi News | Top buys at the Women’s Premier League 2023 auction, Smriti Mandhana get big amount | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना ठरली 'स्टार'; टॉप टेन महागड्या खेळाडूंत भारतीयांचा दबदबा

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडत आहे आणि पहिल्या सेटमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) सर्वाधिक ३.४० कोटी रुपये घेतले ...

WPL Auction 2023: "नमस्कार बंगळुरू", स्मृती मानधनावर कोटींचा वर्षाव; RCB च्या ताफ्यात आल्यावर आनंद गगनात मावेना  - Marathi News | After Royal Challengers Bangalore franchise bought Smriti Mandhana for 3.40 crore in WPL Auction 2023, she has reacted saying hello Bangalore  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"नमस्कार बंगळुरू", स्मृतीवर कोटींचा वर्षाव; RCB च्या ताफ्यात आल्यावर आनंद गगनात मावेना

Women’s Premier League 2023 auction Live, smriti mandhana: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

WPL Auction 2023 Live : १.८० कोटींत हरमनप्रीत कौर Mumbai Indiansच्या ताफ्यात, गुजरात जायंट्सने ऑसी खेळाडूसाठी ३.२० कोटी मोजले - Marathi News | WPL Auction 2023 Live : India's Harmanpreet Kaur sold to Mumbai Indians for Rs 1.8 crores, Ashleigh Gardner sold to Gujarat Giants at 3.20cr. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१.८० कोटींत हरमनप्रीत कौर Mumbai Indiansच्या ताफ्यात, गुजरातने ऑसी खेळाडूसाठी ३.२० कोटी मोजले

महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. ...

WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार; मुंबई इंडियन्सच्या प्रयत्नांना अपयश - Marathi News | WPL Auction 2023 Live : Smriti Mandhana sold to Royal Challenger Banglore at 3.40cr., Mumbai indians failed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार; मुंबई इंडियन्सच्या प्रयत्नांना अपयश

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.   ...

INDW vs PAKW: सामन्यानंतर भारत-पाकिस्तान खेळाडूंच्या गळाभेटी; स्मृती मानधनाच्या कृत्यानं जिंकली मनं - Marathi News | INDW vs PAKW Players from both countries show spirit of cricket after Indian team beat Pakistan Photos shared by Pakistan Cricket Board | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सामन्यानंतर भारत-पाकिस्तान खेळाडूंच्या गळाभेटी; स्मृती मानधनाच्या कृत्यानं जिंकली मनं

ind vs pak women: काल महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. ...

Ind vs Pak T20 World Cup : भारतीय महिलांनी पाकिस्तानला दाखवला इंगा; वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला - Marathi News | Ind vs Pak T20 World Cup Indian Women cricket team won pakistan A historic victory was achieved in the very first match of the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांनी पाकिस्तानला दाखवला इंगा; वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला

या सामन्यात भारतीय संघानं तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानच्या संघ पराभव केला. भारतानं विश्वचषक स्पर्धेत १५०  धावांचा पाठलाग करून विजय मिळवत इतिहास रचला. ...

INDW vs PAKW: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच भारताला मोठा झटका; मराठमोळी स्मृती मानधना संघाबाहेर - Marathi News | ind vs pak women India's vice-captain Smriti Mandhana has been ruled out of the first match due to a finger injury  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वीच भारताला मोठा झटका; मराठमोळी स्मृती संघाबाहेर

ind vs pak women: आज महिला ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे.  ...