लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तस्करी

तस्करी

Smuggling, Latest Marathi News

Gold Smuggling: तस्करीची अनोखी शक्कल! तोंडात लपवले लाखोंचे सोने, असा सापडला जाळ्यात - Marathi News | Gold Smuggling:Gold worth lakhs of rupees hidden in mouth, smuggler from Dubai arrested onJaipur Airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तस्करीची अनोखी शक्कल! तोंडात लपवले लाखोंचे सोने, असा सापडला जाळ्यात

सीमाशुल्क कायदा 1962च्या तरतुदीनुसार त्या व्यक्तीकडून हे सोने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ...

बिबट्याच्या अवयवांची तस्करी, ब्रह्मपुरीतील आरोपीला अटक - Marathi News | man arrested in leopard organ smuggling in brahmapuri | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्याच्या अवयवांची तस्करी, ब्रह्मपुरीतील आरोपीला अटक

भंडारा वनविभागातील पवनी वनपरिक्षेत्रातील सावर्ला या गावात या अवयवांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीवरून नागपूर आणि भंडारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगनाथ मातेरे याला ताब्यात घेतले. ...

दिल्लीच्या युवकाकडून १०७ किलो गांजा जप्त; कारसह २० लाखांचा माल जप्त - Marathi News | 107 kg cannabis seized from Delhi youth, two arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीच्या युवकाकडून १०७ किलो गांजा जप्त; कारसह २० लाखांचा माल जप्त

एनडीपीएस सेलला विशाखापट्टणम येथून कारने काही लोक गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्याआधारे पोलीस जबलपूर महामार्गावर दबा धरून बसले होते. ...

रक्तचंदन तस्करीप्रकरणी बंगळुरूतून एकास अटक, ‘पुष्पा’ स्टाईल सुमारे दोन कोटीची तस्करी - Marathi News | One arrested from Bangalore in sandalwood smuggling case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रक्तचंदन तस्करीप्रकरणी बंगळुरूतून एकास अटक, ‘पुष्पा’ स्टाईल सुमारे दोन कोटीची तस्करी

सुमारे दोन कोटी ४५ लाख रुपयांचे रक्तचंदन केले होते जप्त. ‘पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे प्रत्यक्षात रक्तचंदन तस्करी उघडकीस आल्याने या तस्करीत बंगळुरू येथील टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अंकुश ठेवण्याची गरज, तस्करांना मिळतेय अभय - Marathi News | The need to control the Maharashtra-Karnataka border, the smugglers get protection | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अंकुश ठेवण्याची गरज, तस्करांना मिळतेय अभय

मिरज-म्हैसाळ हा कर्नाटकात जाणार महत्त्वाचा रस्ता. मिरज ग्रामीण पोलीसांनी यावर अंकुश ठेवण्याची गरज. ...

रक्तचंदनाच्या आंतरराज्य तस्करीत बंगळुरुची टोळी, दोन कोटीचे रक्तचंदन केले होते जप्त - Marathi News | Bangalore gang involved in interstate smuggling of sandalwood | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रक्तचंदनाच्या आंतरराज्य तस्करीत बंगळुरुची टोळी, दोन कोटीचे रक्तचंदन केले होते जप्त

बंगळुरूमधून कोल्हापूरकडे होणारी रक्तचंदनाची तस्करी गांधी चौक पोलिसांनी मिरज-कोल्हापूर रस्त्यावर उघडकीस आणली. ...

'पुष्पा स्टाईल' रक्तचंदनाची तस्करी, २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन जप्त; मिरजेत पोलीस आणि वन विभागाची कारवाई - Marathi News | Pushpa style sandalwood smuggling, 2 crore 45 lakh sandalwood seized; Miraj police and forest department action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'पुष्पा स्टाईल' रक्तचंदनाची तस्करी, २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन जप्त; मिरजेत पोलीस आणि वन विभागाची कारवाई

फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून करत होता तस्करी ...

विदर्भात वाघांचे मृत्यू वाढले; व्याघ्र तस्करीच्या बहेलिया, बावरीया टोळीवर करडी नजर - Marathi News | unnatural deaths of tigers increased in vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात वाघांचे मृत्यू वाढले; व्याघ्र तस्करीच्या बहेलिया, बावरीया टोळीवर करडी नजर

राज्याचे पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी २५ जानेवारी रोजी घेतलेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. ...