लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बर्फवृष्टी

बर्फवृष्टी

Snowfall, Latest Marathi News

छोटा खडासुद्धा एका क्षणात पाण्यात बुडतो पण मोठे हिमखंड पाण्यावर तरगंतात, जाणून घ्या कारण - Marathi News | Even a small rock sinks in a moment, but a large iceberg floats on the water, find out reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :छोटा खडासुद्धा एका क्षणात पाण्यात बुडतो पण मोठे हिमखंड पाण्यावर तरगंतात, जाणून घ्या कारण

जगात अनेक ठिकाणी हिवाळ्यात जलाशय गोठतात आणि त्यांच्या पृष्ठभागावर अनेक टन बर्फ तरंगत असतो. ...

हिमनदीमधून येतंय रक्त! वैज्ञानिकांच्या संशोधनात हैराण करणारी माहिती समोर, यामागचं कारण काय? - Marathi News | glacier blood key to understand impacts of climate change | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हिमनदीमधून येतंय रक्त! वैज्ञानिकांच्या संशोधनात हैराण करणारी माहिती समोर, यामागचं कारण काय?

संपूर्णपणे बर्फानं आच्छादलेल्या ग्लेशिअरवर (हिमनदी) अचानक लाल रंगाचा मोठा डाग दिसून आल्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मग त्यावर वैज्ञानिकांनी संशोधन सुरू केलं. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Video: काश्मीर खोऱ्यात तुफान बर्फवृष्टी, तापमान आणखी घटले; गुलमर्गमध्ये १० इंच हिमवृष्टी - Marathi News | Storm snowfall in Kashmir Valley, temperature drops further; 10 inches of snowfall in Gulmarg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: काश्मीर खोऱ्यात तुफान बर्फवृष्टी, तापमान आणखी घटले; गुलमर्गमध्ये १० इंच हिमवृष्टी

पुढील काही दिवस आणखी थंडी, काश्मीरमध्ये तीन जानेवारीपासून सहग चार दिवस तुफान बर्फवृष्टी झाली होती ...

अद्भूत, दुर्मिळ! तापलेल्या सहारा वाळवंटावर बर्फवृष्टी; सौदी अरेबियाचे तापमानही घसरले - Marathi News | Wonderful, rare! Snowfall over the heated Sahara desert; Saudi Arabia at -2 degree | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अद्भूत, दुर्मिळ! तापलेल्या सहारा वाळवंटावर बर्फवृष्टी; सौदी अरेबियाचे तापमानही घसरले

Snowfall in Sahara desert : सहारा वाळवंटाच्या रेतीवर बर्फ पडल्याचे काही फोटो समोर आले आहेत. जियो टीव्हीनुसार सौदी अरेबियाच्या असीर क्षेत्रात ही बर्फवृष्टी पहायला मिळाली आहे. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थानिक आणि विदेशी पर्यटक येऊ लागले आहेत. ...

कडक सॅल्यूट! बर्फात अडकली रुग्णवाहिका; रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी "त्या" तिघांनी केलं असं काही... - Marathi News | manali ambulance stuck in snow in lahaul spiti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! बर्फात अडकली रुग्णवाहिका; रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी "त्या" तिघांनी केलं असं काही...

Ambulance Stuck In Snow : 70 वर्षीय रुग्णास कुल्लू येथील रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून नेत असताना लाहौल स्पिती येथे ती बर्फात अडकली. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अखेर रुग्णाला रुग्णालयात पोहोचवले आहे.  ...

धक्कादायक! बर्फाच्या ओझ्याने अख्खं घर पाहता पाहता कोलमडलं, व्हिडीओ व्हायरल..... - Marathi News | VIDEO : A House Collapses In Kashmir As Heavy Snowfall Takes A Toll | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! बर्फाच्या ओझ्याने अख्खं घर पाहता पाहता कोलमडलं, व्हिडीओ व्हायरल.....

नॉर्थ इंडियात बर्फवृष्टीने थैमान घातलं आहे. बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नेहमीच फोटो किंवा व्हिडीओत बघायला सुंदर दिसणारा बर्फ अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ...

थंडीचा कहर! उत्तर भारतात अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर; जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी - Marathi News | cold wave continues in north india and temperature got down in minus degrees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीचा कहर! उत्तर भारतात अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर; जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

उत्तर भारतासह देशातील अनेक ठिकाणी पारा उणे अंशांवर गेला आहे. नव्या वर्षातही थंडीची लाट कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.  ...

थंडीचा कडाका कमी : पहाटे शहर पुन्हा हरविले धुक्यात; दृश्यमानता अत्यल्प - Marathi News | Cold snap: City lost again in the morning in fog; Visibility is minimal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीचा कडाका कमी : पहाटे शहर पुन्हा हरविले धुक्यात; दृश्यमानता अत्यल्प

सकाळी नऊ वाजेपासून सुर्यप्रकाश पडत असल्याने मागील दोन दिवसांपासून वातावरणातील गारठा कमी झाला आहे. पुढील काही दिवस दररोज पहाटे शहरात धुक्याचे प्रमाण राहणार आहे. ...