लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजसेवक

समाजसेवक

Social worker, Latest Marathi News

National Youth Day :अपघातग्रस्तांना मदतीचा हात देत अनेकांना मरणाच्या दारातून परत आणणारी 'पूजा' - Marathi News | National Youth Day: 'Pooja' bringing people from the door of death to death by giving help to the victims of the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :National Youth Day :अपघातग्रस्तांना मदतीचा हात देत अनेकांना मरणाच्या दारातून परत आणणारी 'पूजा'

जिथे रक्ताच्या नात्याची किंमत फारशी उरली नसताना दुसरीकडे मोठ्या आपुलकी आणि कर्तव्यदक्ष भावनेतून वेळ आणि प्रसंग कुठला असेना त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचे. हे तत्व पूजा साठीलकर ही युवती कसोशिने अंमलात आणते. ...

मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने पिंपरी- चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्याला ठेवले नजरकैदेत - Marathi News | social worker kept in home arrest becouse of chief ministers sabha | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने पिंपरी- चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्त्याला ठेवले नजरकैदेत

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी आंदोलनापुर्वीच ताब्यात घेत दिवसभर नजरकैदत ठेवले. ...

‘माझ लासूर सुंदर लासूर’ व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून गावकऱ्यांचा समस्यांवर प्रहार  - Marathi News | 'My lasur beautiful lasur' Attack on the problems of the villagers through the Whatsapp group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘माझ लासूर सुंदर लासूर’ व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून गावकऱ्यांचा समस्यांवर प्रहार 

गावातील समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी या ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे.  ...

Savitribai Phule Birth Anniversary: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा वसा घेऊनच पुढे जातोय... - Marathi News | Savitribai Phule Birth Anniversary: goes ahead with the education given by Gyanjyoti Savitribai Phule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Savitribai Phule Birth Anniversary: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा वसा घेऊनच पुढे जातोय...

३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. हा दिन आता राज्यात सणासारखा साजरा होत आहे. सावित्रीबाईंच्या जन्मदिनी सावित्रीच्या लेकींचे मांडलेले हे मनोगत... ...

Savitribai Phule Birth Anniversary: सावित्रीबाई फुलेंच्या 'या' खास गोष्टी जाणून घ्या! - Marathi News | Savitribai Phule Birth Anniversary know the unknown and intrestin facts of this inspiring personality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Savitribai Phule Birth Anniversary: सावित्रीबाई फुलेंच्या 'या' खास गोष्टी जाणून घ्या!

आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती. ...

Savitribai Phule Birth Anniversary: क्रांतिसूर्य ज्योतिबाची सौभाग्यवती, तिने पेटविल्या ज्ञानज्योती - Marathi News | Savitribai Phule Birth anniversary know the journy of this inspiring personality | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Savitribai Phule Birth Anniversary: क्रांतिसूर्य ज्योतिबाची सौभाग्यवती, तिने पेटविल्या ज्ञानज्योती

आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला.  ...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्याचा शोध घेणाऱ्या कविता!  - Marathi News | Savitribai Phule Birth Anniversary : Read meaningful poems written by Savitribai Phule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्याचा शोध घेणाऱ्या कविता! 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १८७व्या जयंती साजरी केली जात आहे. त्यांचं कार्य हे कुणापासूनही लपलं नाहीये. ...

आजी सोडून गेली; पण... - Marathi News | The grandmother left; But ... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आजी सोडून गेली; पण...

हरवलेली माणसं :बेवारस आजीची कित्येक वर्षांनंतर आम्ही घडवली मुलीशी भेट! दोघीही सुखावल्या. त्यांच्या आनंदाला आम्ही आनंद मानलं! अलीकडं आजी गेली म्हणून समजलं. ऐकून वाईट मानावं की, समाधान हेही कळत नव्हतं. तिच्या बेवारस जगण्याची ही गोष्ट.  ...