लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

बाणेर टेकडीवर चोरट्यांचा धुमाकूळ; नागालँडच्या तरुणाला मारहाण, २० हजार लुटले, चोरटे पसार - Marathi News | Thieves on Baner Hill Nagaland youth robbed of 20,000, thieves escape | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर टेकडीवर चोरट्यांचा धुमाकूळ; नागालँडच्या तरुणाला मारहाण, २० हजार लुटले, चोरटे पसार

तरुणाला चार चोरटयांनी अडवून मारहाण करत शस्त्राने पायावर वार केले, चोरटे पसार झाले ...

येवलेवाडीतील कारखान्यात अंगात काचा शिरून कामगारांचा मृत्यू; मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Workers die of glass in Yevlewadi factory A case has been registered against 5 persons including the owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येवलेवाडीतील कारखान्यात अंगात काचा शिरून कामगारांचा मृत्यू; मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल

कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करणे, तसेच सुरक्षाविषयक साधने न पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

बस चालकाची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल; जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी मिळवले यश - Marathi News | Bus Driver Daughter Police Constable Achieved success at the age of 19 with determination and perseverance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बस चालकाची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल; जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर वयाच्या १९ व्या वर्षी मिळवले यश

सप्टेंबर महिन्यात झालेल्या पोलीस भरतीत पहिल्याच प्रयत्नात पुणे ग्रामीण पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून तिची निवड झाली ...

नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद - Marathi News | Mahadharne movement of core community in Mumbai All shops of Nabhik Sangathan closed in Baramati on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाभिक समाजाचे मुंबईत महाधरणे आंदोलन; बारामतीत सोमवारी नाभिक संघटनेची सर्व दुकाने बंद

शासनाने ५ वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असल्याची नाभिक बांधवांची तक्रार ...

सिंहगडाच्या पायथ्याला शेतामध्ये दुर्मिळ सरडा; वनस्पतीतज्ज्ञांचा आगळावेगळा उपक्रम - Marathi News | A rare lizard in a field at the foot of Sinhagad fort Another activity of botanists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडाच्या पायथ्याला शेतामध्ये दुर्मिळ सरडा; वनस्पतीतज्ज्ञांचा आगळावेगळा उपक्रम

यंदा ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांनी त्यांच्या शेतामध्ये ‘कॅमेलीयन’ पॅडी आर्ट साकारले आहे ...

Pune Metro: अखेर मध्यवर्ती भागातून जाणारी भूमिगत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू; जाणून घ्या तिकीट दर - Marathi News | Finally, the underground metro passing through the central area will join the service of Punekars; Know the ticket price | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: अखेर मध्यवर्ती भागातून जाणारी भूमिगत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत रुजू; जाणून घ्या तिकीट दर

पुणेकर अनेक दिवसांपासून या भूमिगत मेट्रोच्या प्रतीक्षेत असून अखेर ती सुरु झाल्याने नागरिक प्रवासासाठी सज्ज झाले आहेत ...

नाटक पाहायला या, अशी भीक मागावी लागते; ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम करंडक पारितोषिक प्रदान सोहळा - Marathi News | One has to beg to come and see the play Veteran dramatist Ch. pra. Deshpande Purushottam Karandak Award Ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाटक पाहायला या, अशी भीक मागावी लागते; ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे, पुरुषोत्तम करंडक पारितोषिक प्रदान सोहळा

खरं तर खऱ्या प्रश्नांवर मराठी माणसाला नाटक बघायचे नाही, मराठी प्रेक्षक ‘डल्ल’ झालाय ...

नाट्यगृहांमध्ये दाखवा चित्रपट! उत्पन्न वाढेल, चित्रपटसृष्टीलाही फायदा, गार्गी फुलेंचा मुनगंटीवारांकडे प्रस्ताव - Marathi News | Movies should be shown in theaters Income will also increase Gargi Phule proposal to sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्यगृहांमध्ये दाखवा चित्रपट! उत्पन्न वाढेल, चित्रपटसृष्टीलाही फायदा, गार्गी फुलेंचा मुनगंटीवारांकडे प्रस्ताव

मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये मराठी चित्रपट पाहणे प्रेक्षकांच्या खिशाला परवडण्यासारखे नाही, त्यावर उपाय म्हणून नाट्यगृहांमध्ये चित्रपटाचे शोची परवानगी द्यावी ...