लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Sharad Pawar: मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जाताे, पण गाजावाजा करत नाही - शरद पवार - Marathi News | I go to see Panduranga temple but don't make to konw said Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जाताे, पण गाजावाजा करत नाही - शरद पवार

मी आस्तिक आहे की नास्तिक, याबद्दल बरंच बोललं जातं. दर्शन घेतल्यावर जगाला कळावे याला काही अर्थ नाही ...

Helicopter Crash Pune: पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले; प्रवासी सुखरूप, एक जण रुग्णालयात दाखल - Marathi News | Helicopter crashes near Poud in Pune Passengers safe one admitted to hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Helicopter Crash Pune: पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले; प्रवासी सुखरूप, एक जण रुग्णालयात दाखल

पौड भागात पावसाचा जोर कायम असल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर ...

Basketball: पुण्याची अनया करणार फिबा वर्ल्ड कपच्या टीम इंडियाचे नेतृत्व - Marathi News | Pune's Anya will lead Team India for the FIBA World Cup | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Basketball: पुण्याची अनया करणार फिबा वर्ल्ड कपच्या टीम इंडियाचे नेतृत्व

पुण्याच्या अनयाने १३ नॅशनल बास्केटबॉल मॅचेस मध्ये सहभाग घेतला असून महाराष्ट्राला सहा राष्ट्रीय पदके मिळवून दिली आहेत ...

Pune Rain: पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस; सणासुदीच्या दिवसात नागरिकांची उडाली धांदल - Marathi News | Pune Rain Heavy rain since morning in Pune During the festival days the citizens are out and about | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात सकाळपासून संततधार पाऊस; सणासुदीच्या दिवसात नागरिकांची उडाली धांदल

ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र १५ ऑगस्टनंतर तो पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे ...

इंदापूर उपसासिंचन योजना राबविण्याची मागणीसाठी शेतकऱ्यांचे सिंचनभवनवर उपोषण - Marathi News | Farmers on hunger strike at Chanchanbhawan to demand implementation of Indapur sub-irrigation scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर उपसासिंचन योजना राबविण्याची मागणीसाठी शेतकऱ्यांचे सिंचनभवनवर उपोषण

ग्रामीण भागातील शेतीला उन्हाळी आवर्तन मिळत नसल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे ...

तीन महिन्यांपासून वीजेचा लपंडाव सुरु; महावितरण विरोधात चिंचवडमध्ये आंदोलन - Marathi News | Electricity has been cut for three months Protest in Chinchwad against Mahavitaran | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन महिन्यांपासून वीजेचा लपंडाव सुरु; महावितरण विरोधात चिंचवडमध्ये आंदोलन

वीज नसल्यामुळे चोऱ्या वाढल्या असून या विजेच्या लपंडावामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान होऊन आर्थिक फटका नागरिकांना बसतोय ...

पिंपरीत गॅस सिलिंडर स्फोटात पाच जण जखमी; वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Five injured in gas cylinder explosion in Pimpri; Treatment started at YCM Hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत गॅस सिलिंडर स्फोटात पाच जण जखमी; वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू

सिलिंडरच्या पाइपला गळती होऊन गॅसचा आगीशी संपर्क झाल्याने सिलिंडरचा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ...

Pune Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद, शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार - Marathi News | Water supply to the entire Pune city will be closed on Thursday water will come with low pressure on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद, शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार

विद्युत, पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार ...