लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पुण्यात पावणेदोन लाख भटक्या कुत्र्यांना टोचणार लस; ‘रेबीज फ्री पुणे’साठी आरोग्य विभागाची मोहीम - Marathi News | Two lakh stray dogs will be vaccinated in Pune Health Department campaign for Rabies Free Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पावणेदोन लाख भटक्या कुत्र्यांना टोचणार लस; ‘रेबीज फ्री पुणे’साठी आरोग्य विभागाची मोहीम

रेबीज लसीकरण केल्यामुळे श्वानांमध्ये रेबीजची लागण हाेत नाही, त्यामुळे त्यांच्यापासून माणसांनाही रेबीज हाेत नाही ...

वादळी पावसात पडेल फांदी; आताच घ्या खबरदारी, पुणे महापालिकेचे आवाहन - Marathi News | A branch will fall in a stormy rain Take precautions now appeal of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादळी पावसात पडेल फांदी; आताच घ्या खबरदारी, पुणे महापालिकेचे आवाहन

पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे, कमकुवत फांद्या, पावसाळी हंगामामध्ये पडलेल्या वृक्षांच्या फांद्या त्वरित हलवण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाला संपर्क साधा ...

पुणे शहरात ३० एप्रिलनंतर रस्ते खोदाल तर कारवाईला तयार राहा - Marathi News | Be ready for action if roads are dug in the city after April 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात ३० एप्रिलनंतर रस्ते खोदाल तर कारवाईला तयार राहा

शहराशी जोडणाऱ्या महामार्गांसोबतच गर्दीच्या प्रमुख रस्त्यांवरील पाइपलाइन, इंटरनेट केबल, ड्रेनेज, पावसाळी गटारे, एमएनजीएल तसेच वीज वाहिन्यांची कामे येत्या ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावी ...

पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापराल तर बांधकाम बंद ठेवावे लागेल; पुणे महापालिका आयुक्ताचा इशारा - Marathi News | If drinking water is used for construction the construction must be closed Warning of Pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापराल तर बांधकाम बंद ठेवावे लागेल; पुणे महापालिका आयुक्ताचा इशारा

गेल्या काही दिवसात मैलापाणी शुध्दीकरण केद्रांतुन बांधकामासाठी ८० टॅंकर गेले असून बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे ...

राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा, नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे! - Marathi News | Warning of heat wave in the state citizens should drink enough water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा, नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे!

येत्या दोन-तीन दिवसांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रातातील कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढेल, हवामान विभागाचा अंदाज ...

Pune Temperature: तापमानाचा पारा हळूहळू चढतोय; पुणेकर चांगलेच हैराण - Marathi News | The temperature is slowly rising Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Temperature: तापमानाचा पारा हळूहळू चढतोय; पुणेकर चांगलेच हैराण

येत्या आठवड्यात १ ते २ अंशाने कमाल तापमानात वाढ होईल, हवामान विभागाचा अंदाज ...

संपत्तीचा वाद; बहिणीने उचलले टोकाचे पाऊल; सख्ख्या भावासह नातेवाइकांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Disputes over property The extreme step taken by the sister Offenses against relatives including full brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संपत्तीचा वाद; बहिणीने उचलले टोकाचे पाऊल; सख्ख्या भावासह नातेवाइकांविरुद्ध गुन्हा

संपत्तीच्या वादातून मामा आणि नातेवाईकांनी आईला त्रास दिल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले, असे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे ...

Pune Temperature: कोरेगाव पार्क चाळिशी पार, ढगाळ वातावरणामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा - Marathi News | Koregaon Park 40 degree due to cloudy weather some relief for Pune residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Temperature: कोरेगाव पार्क चाळिशी पार, ढगाळ वातावरणामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा

येत्या दोन दिवसांमध्ये तापमानात वाढ होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज ...