लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

Narendra Modi:मोदींचं मंदिर बांधणाऱ्या कार्यकर्त्याने पक्ष सोडला; भाजपा सोडण्यामागचं कारण तरी काय? - Marathi News | The official who built a temple of Prime Minister narendra modi in Pune leaves the BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींचं मंदिर बांधणाऱ्या कार्यकर्त्याने पक्ष सोडला; भाजपा सोडण्यामागचं कारण तरी काय?

पक्षात निष्ठावंत वगळून बाहेरील लोकांना जास्त महत्व दिलं जातंय, निष्ठावंतांना मीटिंगला न बोलावणे, त्यांचे मत विचारात न घेणे असे मुंडे यांनी पत्रकात नमूद केले ...

नवरात्रात पावसाची हजेरी; रविवारपासून विजांच्या कडकडाटासह बरसणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Presence of rain in Navratri Thunderstorms will occur from Sunday Meteorological Department predicts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रात पावसाची हजेरी; रविवारपासून विजांच्या कडकडाटासह बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

साधारण १५ ऑक्टोबरपासून थंडी पडण्यास सुरवात होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे ...

अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय; सदस्यांची घोषणाबाजी, सत्तार निघून गेले, निगडीतील प्रकार - Marathi News | What to do with Abdul Sattar, head down, feet up; Activists chanted, seventy gone | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय; सदस्यांची घोषणाबाजी, सत्तार निघून गेले, निगडीतील प्रकार

मंडळाचा एक सदस्य बोलत असताना सत्तार यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदस्यांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली ...

कीर्तनकार चैतन्य महाराजांचा मुजोरीपणा अंगलट; निष्काळजीपणे रस्ता खोदला, पोलिसांकडून अटक - Marathi News | Kirtanakar Chaitanya Maharaj Digging the road carelessly arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कीर्तनकार चैतन्य महाराजांचा मुजोरीपणा अंगलट; निष्काळजीपणे रस्ता खोदला, पोलिसांकडून अटक

चैतन्य महाराज यांनी १० ते १५ जणांना घेऊन कंपनीत जाणारा रस्ता खोदला, व कंपनीची सुरक्षा भिंतही पाडली ...

Pune Rain: पुण्यात यंदा जोरदार बरसला; ४ महिन्यांत तब्बल १२२ टक्के पाऊस, मावळात सर्वाधिक पावसाची नोंद - Marathi News | Pune Rain: It rained heavily in Pune this year; As much as 122 percent rainfall in 4 months, highest rainfall recorded in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात यंदा जोरदार बरसला; ४ महिन्यांत तब्बल १२२ टक्के पाऊस, मावळात सर्वाधिक पावसाची नोंद

पुणे जिल्ह्यातील धरणेही पूर्ण भरली असून शेतीलाही पुरेसे पाणी मिळाले ...

Ajit Pawar: मुलींना छेडछाड, 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'; बारामतीत अजितदादा ‘ॲक्शन मोड’ मध्ये - Marathi News | Girls molested One Call Problem Solved Ajit pawar in action mode in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: मुलींना छेडछाड, 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'; बारामतीत अजितदादा ‘ॲक्शन मोड’ मध्ये

मुली ,बालके यांना भयमुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांना विश्वासात घेऊन समस्यांचे निराकरण, कायदे विषयक मार्गदर्शन; बारामतीत पंचशक्ती अभियान ...

महारुद्राभिषेक अन् महाआरती; आकर्षक विद्युत रोषणाई, पुण्यातील देवीच्या मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना - Marathi News | Maharudrabhishek and Mahaarti; Attractive electric lighting, Ghatasthana in traditional manner in Goddess temples in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महारुद्राभिषेक अन् महाआरती; आकर्षक विद्युत रोषणाई, पुण्यातील देवीच्या मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

पुण्यासह उपनगरांतील मंदिरांमध्ये गुरुवारी पहाटेच पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार असून मंदिरे दिवसभर भाविकांसाठी खुली राहणार ...

Pune Helicopter Crash: हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद; आता ‘डीजीसीए’ च्या अहवालाची प्रतीक्षा - Marathi News | Accidental death registered at Hinjewadi police station Now waiting for the report of 'DGCA' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Helicopter Crash: हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद; आता ‘डीजीसीए’ च्या अहवालाची प्रतीक्षा

डीजीसीए अहवालात हा अपघात कसा झाला, अपघातामागची नक्की कारणे काय, हे सर्व असणार ...