लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण

सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण, मराठी बातम्या

Sohrabuddin sheikh encounter case, Latest Marathi News

Sohrabuddin Sheikh case : सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता - Marathi News | Sohrabuddin Sheikh case: All 22 accused acquitted by Special CBI Court in Mumbai due to lack of evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sohrabuddin Sheikh case : सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता

Sohrabuddin Sheikh case : सोहराबुद्दीन कथित चकमक प्रकरणातील सर्व 22 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे ...

सोहराबुद्दीन बनावट चकमकीचा डिसेंबरअखेर फैसला - Marathi News | Decision on Sohrabuddin fake encounter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोहराबुद्दीन बनावट चकमकीचा डिसेंबरअखेर फैसला

सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसरबाई आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय २१ डिसेंबर रोजी निकाल देणार आहे. ...

अमित शहांच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Court rejects petition challenging Amit Shah's bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहांच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली

बॉम्बे लॉयर्स असोसिएशनची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...

आरोपमुक्तलेला आव्हान देण्यात तपास यंत्रणांचा भेदभाव; बॉम्बे बार असोसिएशनचा आरोप - Marathi News | Discrimination of investigating systems in a charge-free challenge; The allegations of the Bombay Bar Association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोपमुक्तलेला आव्हान देण्यात तपास यंत्रणांचा भेदभाव; बॉम्बे बार असोसिएशनचा आरोप

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आरोपमुक्ततेला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले नाही. मात्र, काही पोलिसांच्या आरोपमुक्ततेला न्यायालयात आव्हान दिले. ...

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण, डी. जी. वंजारांसह अन्य चार आयपीएस अधिकाऱ्यांना दिलासा - Marathi News | Sohrabuddin Texture Flint Case, D. G. Relieved with four other IPS officers including the son | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण, डी. जी. वंजारांसह अन्य चार आयपीएस अधिकाऱ्यांना दिलासा

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातून गुजरातच्या एटीएसचे माजी प्रमुख डी. जी. वंजारा व अन्य चार जणांची विशेष सीबीआय न्यायालयाने केलेली आरोपमुक्तता उच्च न्यायालयाने सोमवारी योग्य ठरविली. ...

‘सोहराबुद्दीन’ चकमक प्रकरणी आज फैसला - Marathi News | Decision in the case of 'Sohrabuddin' encounter today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सोहराबुद्दीन’ चकमक प्रकरणी आज फैसला

सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी आणि तुलसीराम प्रजापती यांच्या बनावट चकमक प्रकरणात गुजरात आणि राजस्थानचे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोपमुक्त करण्यास पात्र आहेत की नाही, याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय सोमवारी देण्याची शक्यता आहे. ...

रुबाबुद्दिनच्या अपिलावर जूनपासून सुनावणी - Marathi News | Hearing from Rubbubdin's appeal from June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुबाबुद्दिनच्या अपिलावर जूनपासून सुनावणी

रुबाबुद्दिन शेख व सीबीआयने केलेल्या अपिलावरील सुनावणी अंतिम टप्प्यात असताना अचानकपणे न्यायाधीशांच्या असाइनमेंट बदलण्यात आल्या. ...

आणखी एका न्यायाधीशाचा बळी: राहुल गांधी - Marathi News | Another victim: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणखी एका न्यायाधीशाचा बळी: राहुल गांधी

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्यात अपिलांची सुनावणी घेत असलेल्या न्यायमूर्तींकडील काम काढण्यामागे सरकारचा दुष्ट हेतू... ...