लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय

Solapur collector office, Latest Marathi News

लोकसभा निवडणुक प्रचाराच्या परवानगीसाठी एक खिडकी सुरू; जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले याची माहिती - Marathi News | A window to start the Lok Sabha election campaign; Information about the District Collector, Rajendra Bhosale | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभा निवडणुक प्रचाराच्या परवानगीसाठी एक खिडकी सुरू; जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले याची माहिती

  सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार करण्यासाठीच्या आवश्यक परवानगी देण्यासाठी एक खिडकी सुरु करणार आहे. मात्र परवानगी घेण्यासाठी राजकीय ... ...

सोलापूर जिल्ह्यात टंचाई स्थिती; ९२ गावे, ७०९ वाड्यावस्त्यांवर ९७ टँकरने पाणीपुरवठा  - Marathi News | Scarcity status in Solapur district; Water supply to 92 villages, 97 tankers on 70 9 plots | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात टंचाई स्थिती; ९२ गावे, ७०९ वाड्यावस्त्यांवर ९७ टँकरने पाणीपुरवठा 

सोलापूर : दुष्काळी परिस्थिती गंभीर होत आहे. दिवसागणिक पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. सध्या ९७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ... ...

माढा तालुक्यात वादळी वाºयाने द्राक्षबागेचे नुकसान; द्राक्षमाल, बागेचे फाउंडेशन तुटले - Marathi News | Damage to grapes in Mandala taluka; Vineyard, the garden's foundation breaks | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा तालुक्यात वादळी वाºयाने द्राक्षबागेचे नुकसान; द्राक्षमाल, बागेचे फाउंडेशन तुटले

माढा: माढा तालुक्यातील केवड येथील सुनील संदिपानधर्मे यांच्या शेतात अचानक आलेल्या जोराच्या वावटळीमुळे ३० टन द्राक्ष मालाचे व बागेचे ... ...

यंत्रमागधारकांना किमान वेतन द्या, नाही तर कारवाईस सामोरे जा : जिल्हाधिकारी - Marathi News | Pay minimum wages to the drivers, otherwise deal with the action: collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :यंत्रमागधारकांना किमान वेतन द्या, नाही तर कारवाईस सामोरे जा : जिल्हाधिकारी

सोलापूर : यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनप्रश्नी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी किमान वेतन मिळत नसेल ... ...

माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो अन् नाहक चौकशीला सामोरे जावे लागते - विजयसिंह मोहिते-पाटील - Marathi News | Anyone appeals under the Right to Information Act and has to face undue investigation - Vijaysingh Mohite-Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो अन् नाहक चौकशीला सामोरे जावे लागते - विजयसिंह मोहिते-पाटील

अकलूज : शासनाच्या वतीने चारा छावण्यांसाठी अनुदान देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या अनुदानापेक्षा खर्चच अधिक होतो. चारा छावण्या या ... ...

सोलापूर जिल्ह्यातील मृत, स्थलांतरित अशा १५ हजार मतदारांची नावे झाली रद्द - Marathi News | The names of 15,000 such dead, migrated people in Solapur district were canceled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील मृत, स्थलांतरित अशा १५ हजार मतदारांची नावे झाली रद्द

संतोष आचलारे सोलापूर : मयत व पत्ता बदल करून स्थलांतरित झालेल्या १५ हजार ४६२ मतदारांची नावे लोकसभा निवडणुकीच्या मतदार ... ...

बंजारा समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष; सोलापूर जिल्ह्यातील बांधवांनी जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन - Marathi News | Government's neglect of the problems of Banjara community; The request was given to the district collectors from Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंजारा समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष; सोलापूर जिल्ह्यातील बांधवांनी जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

सोलापूर : जिल्ह्यात सेवालाल महाराजांचे स्मारक, नॉन क्रिमिलेअरच्या अटीतून बंजारा समाजाची सुटका, वसंतराव नाईक महामंडळ, जिल्ह्यात बंजारा भवनाची उभारणी ... ...

दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या ४३ घाटांचे वाळू लिलाव जाहीर   - Marathi News | After a two-year wait, auctioned 43 Ghats sand auction on the Bhima river in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या ४३ घाटांचे वाळू लिलाव जाहीर  

सोलापूर : पर्यावरण विभागाच्या नियमात अडकलेल्या भीमा नदीकाठच्या ४३ घाटातून ३८४ कोटी ८६ लाख किमतीच्या १४ लाख १४ हजार ... ...