लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय

Solapur collector office, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर - Marathi News | Announcing the five Gram Panchayat general elections in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर

सोलापूर : मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाºया तसेच नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या ... ...

शिरापूर सिंचन योजनेतील दलाली बंद झाल्याने विरोधकांकडून आरडाओरड : सुभाष देशमुख - Marathi News | Surprisingly by the opposition for the shutting down of the Shirpur irrigation scheme: Subhash Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिरापूर सिंचन योजनेतील दलाली बंद झाल्याने विरोधकांकडून आरडाओरड : सुभाष देशमुख

सोलापूर : पेरल तेच उगवत असतंय, उत्तर सोलापूर तालुक्यात तेच झालंय. आघाडी सरकारने १५ वर्षांत शिरापूर उपसा सिंचनला निधी ... ...

सोलापूर जिल्ह्यातील बंद पडलेल्या  पाणीपुरवठा योजना सुरू होणार - Marathi News | Water supply scheme will be started in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील बंद पडलेल्या  पाणीपुरवठा योजना सुरू होणार

सोलापूर : विविध कारणांमुळे बंद पडलेल्या दहा पाणीपुरवठा योजना टंचाईमुळे सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी टंचाई आराखड्यातून ... ...

सोरेगाव येथे वाळू माफियांनी केली दगडफेक; दोन पोलीस जखमी, आरोपी पळाले ! - Marathi News | Sand Mafonini kills stones in Soregaon; Two policemen injured, accused escaped! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोरेगाव येथे वाळू माफियांनी केली दगडफेक; दोन पोलीस जखमी, आरोपी पळाले !

सोलापूर : सोरेगाव येथील सीना नदीच्या पात्रातील बेकायदा वाळू उपसा करून, विक्रीसाठी जात असताना धाड टाकलेल्या पोलिसाला मारहाण व ... ...

अक्कलकोटमधील शेतकºयांच्या संघर्षानंतर ‘हिळ्ळी’साठी १ टीएमसी पाणी सोडण्याचा जलसंपदा विभागाने घेतला निर्णय - Marathi News | After the struggle of farmers in Akkalkot, Water Resources Department has decided to release 1 TMC water for Hilly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोटमधील शेतकºयांच्या संघर्षानंतर ‘हिळ्ळी’साठी १ टीएमसी पाणी सोडण्याचा जलसंपदा विभागाने घेतला निर्णय

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील संतप्त शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर सीना आणि भीमा नदीतून  तालुक्यासाठी हिळ्ळी बंधाºयापर्यंत १ टीएमसी पाणी ... ...

दुष्काळ पाण्याचा का नियोजनाचा ? - Marathi News | Why planning for drought? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळ पाण्याचा का नियोजनाचा ?

जानेवारी महिना उजाडला की नेमिची येतो उन्हाळा याप्रमाणे आमच्याकडे पाण्याची भीषणता जाणवायला लागते. विहिरीच्या घशाला कोरड पडते. बोअर उचक्या ... ...

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठीची वजनकाटे भरारी पथके कागदावरच - Marathi News | Weighing squads for sugar factories in Solapur district on paper | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठीची वजनकाटे भरारी पथके कागदावरच

सोलापूर : साखर हंगाम सुरू होऊन ७८ दिवस उलटले तरी जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी झालेली नाही. वजनकाटे ... ...

पावसाच्या पाण्याने बोरामणी येथील शेततळ्यात पावणेदोन कोटी लिटर पाणी भरले - Marathi News | With rain water, Bormani's land was filled with a paddy of one million liters of water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसाच्या पाण्याने बोरामणी येथील शेततळ्यात पावणेदोन कोटी लिटर पाणी भरले

सोलापूर : सोलापूर म्हटले की दुष्काळी जिल्हा अशी ओळख. यंदा तर ५० टक्केही पाऊस नसल्याने सगळीकडे पाणीटंचाईच. अशा परिस्थितीत ... ...