लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय

Solapur collector office, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना निधी वितरणाचाही दुष्काळ,  रब्बी हंगामातील मदतनिधीचे केवळ ३५ टक्के वितरण - Marathi News | Distribution of fund distribution to farmers of Solapur district, only 35 per cent relief for Rabi season | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना निधी वितरणाचाही दुष्काळ,  रब्बी हंगामातील मदतनिधीचे केवळ ३५ टक्के वितरण

२०१५-१६ च्या रब्बी हंगामात दुष्काळ बाधित ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी राज्य शासनाने ५७ कोटी रुपयांच्या तुटपुंज्या निधीची तरतूद केली. ही तरतूदही लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाला यश आलेले नाही. ...

सोलापूर जिल्ह्यातील १६ महामार्गांचे भूसंपादन, इतर कामांसाठी येणार १६ हजार कोटींचा निधी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा विश्वास - Marathi News | Land acquisition of 16 highways in Solapur district, 16 thousand crores of rupees for other works and collective trust of Rajendra Bhosale | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील १६ महामार्गांचे भूसंपादन, इतर कामांसाठी येणार १६ हजार कोटींचा निधी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा विश्वास

आगामी काळात जिल्ह्यात १६ राष्ट्रीय महामार्गांची कामे होणार आहेत. या कामांच्या भूसंपादन व इतर कामांसाठी १५ ते १६ हजार कोटी रुपयांचा निधी येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. भूसंपादनाचे एकही काम रखडणार नाही, असा विश्वासही ...

न्यायालयाचे आदेश दाखवा;  ‘सांगोला’, ‘स्वामी समर्थ’चा ताबा घ्या, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची शिखर, जिल्हा बँकेला सूचना ! - Marathi News | Show court orders; Take control of 'Sangola', 'Swamy Samarth', Sholapur Collectorate, Rajendra Bhosale of Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :न्यायालयाचे आदेश दाखवा;  ‘सांगोला’, ‘स्वामी समर्थ’चा ताबा घ्या, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची शिखर, जिल्हा बँकेला सूचना !

कर्ज थकबाकीप्रकरणी मालमत्ता जप्तीसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची लेखी प्रत दाखवा आणि सांगोला सहकारी साखर कारखाना आणि स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता ताब्यात घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शिखर बँक आणि जिल् ...

अधिकारी बदलला की नियम..निकष बदलतात, उत्तर सोलापूर तालुक्याची दैनावस्था, निधी असूनही बंधाºयांची कामे होईनात ! - Marathi News | The rules that changed the officers .. The rules are changed, the money given by the North Solapur taluka, despite the funds, can not be done. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकारी बदलला की नियम..निकष बदलतात, उत्तर सोलापूर तालुक्याची दैनावस्था, निधी असूनही बंधाºयांची कामे होईनात !

कार्यालय तसेच कार्यालयाचे अधिकारी बदलले की नियम बदलतात याचा प्रत्यय सिमेंट बंधाºयांच्या कामाबाबत येत असून याचा फटका उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकºयांना बसत आहे. कार्यालय व अधिकाºयांच्या मनमानीमुळे पैसे असूनही बंधाºयांची कामे करता येत नाहीत. ...

सोलापूर जिल्ह्यात हरभºयाचा पेरा अडीच पट वाढला, गव्हाचेही क्षेत्र वाढलेच, ज्वारीचे क्षेत्र यंदा कमी  - Marathi News | Pulses of green paddy in Solapur district increased by two and a half times, as wheat area increased, area of ​​sorghum was reduced | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात हरभºयाचा पेरा अडीच पट वाढला, गव्हाचेही क्षेत्र वाढलेच, ज्वारीचे क्षेत्र यंदा कमी 

जिल्ह्यात यावर्षी दुपटीहून अधिक क्षेत्रावर हरभºयाची पेरणी झाली असून, हरभºयाचे उदंड पीक येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या दीडपट पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभºयाचे पीक असल्याचे सांगण्यात आले. ...

सोलापूरातील ७० गृहनिर्माण संस्थांकडून शर्तभंग, कारवाई करण्यासाठी नोटीसा बजाविणार : जिल्हाधिकारी  - Marathi News | 70 bribe organizations in Solapur will issue notice to stop the disorder: Collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील ७० गृहनिर्माण संस्थांकडून शर्तभंग, कारवाई करण्यासाठी नोटीसा बजाविणार : जिल्हाधिकारी 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील  ७०  गृहनिर्माण संस्थांनी शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन शर्तभंग केल्याची माहिती महसूल विभागाने केलेल्या तपासणीमध्ये आढळून आली आहे. यामध्ये जवळपास अडीच हजार शर्तभंग झाल्याची प्रकरणे असून, सहा हजार सभासदांचा समावेश आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुक रोखावी, आरटीओ, पोलिसांना जिल्हाधिकाºयांनी केल्या सुचना - Marathi News | Notice of illegal sand traffic in Solapur district, RTO, district collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुक रोखावी, आरटीओ, पोलिसांना जिल्हाधिकाºयांनी केल्या सुचना

बंदी काळातही जिल्ह्यात अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलीस, आरटीओ यांनी समन्वय राखून टोलनाक्यासह संभाव्य ठिकाणी गस्ती पथक नेमावे, अशा सूचना केल्या. ...

आपत्कालीन रस्ता सोडून स्टॉलची उभारणी, सोलापूर गड्डा यात्रेची तयारी सुरू,  सिद्धेश्वर पंच कमिटीची सामंजस्याची भूमिका ! - Marathi News | Leaving the emergency road to construct the stall, preparing for the Solapur Gadda yatra, the role of the Siddheshwar Panch committee's harmony! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आपत्कालीन रस्ता सोडून स्टॉलची उभारणी, सोलापूर गड्डा यात्रेची तयारी सुरू,  सिद्धेश्वर पंच कमिटीची सामंजस्याची भूमिका !

ग्रामदैवत सिध्देश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदानावर भरणाºया गड्डा यात्रेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार देवस्थान पंचकमिटीने स्टॉलधारकांना आपत्कालीन रस्ता सोडूनच मंडप टाकण्यास सांगितले आहे.  ...