शहरात महापालिकेच्या अनेक जागा वापराविना पडून आहेत. त्यापैकी सात रस्ता परिसरातील बस डेपो व हैद्राबाद रोडवरील जकात नाक्याच्या जागेवर दोन पेट्रोलपंप सुरू करण्यात येणार आहे. ...
मागील काही दिवसांपासून अक्कलकोट एमआयडीसीतील कारखान्यांना आगी लागत आहे. या परिसरात अग्निशामक दल केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहेत. ...
१५ गाड्या पाणी मारून अग्निशामक दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी लोकमत शी बोलताना दिली. ...
होळीनिमित्त कोणत्याही प्रकारचे वृक्षतोड करू नये वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास सतर्क नागरिकांनी स्वतःच्या विभागातील महानगरपालिका कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे. ...