लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Ujani Dam Water Level : उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट.. धरणात आहे इतका पाणीसाठा - Marathi News | Ujani Dam Water Level: Big reduction in water discharge from Ujani Dam How much water in the dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट.. धरणात आहे इतका पाणीसाठा

भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंडसह उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शुक्रवारी (दि. ३०) रात्री नऊ वाजता दौंड येथून १८ हजार ५०७ क्युसेक उजनी धरणात मिसळत आहे. ...

Ujani Dam Water Level : उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही २० हजार क्युसेकने घट - Marathi News | Ujani Dam Water Level: The discharge from Ujani to Bhima river also decreased by 20 thousand cusecs. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही २० हजार क्युसेकने घट

भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड येथील विसर्गात मोठी घट झाली असून, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही २० हजार क्युसेकने घट करण्यात आली आहे. ...

सोलापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसात कांदा काढणीला होणार सुरवात - Marathi News | Onion harvesting will start in next 15 days in Solapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसात कांदा काढणीला होणार सुरवात

प्रारंभी पेरणी लागवड केलेल्या कांद्याची विविध अडचणींवर मात करीत येत्या दोन आठवड्यांत काढणीला सुरुवात होणार आहे. ...

Ujani Dam Water Level : उजनीतून भीमा नदीत ९० हजार क्युसेक विसर्ग धरणाची पाणीपातळी कुठे? - Marathi News | Ujani Dam Water Level : 90 thousand cusec water discharged from ujani dam how much water level today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनीतून भीमा नदीत ९० हजार क्युसेक विसर्ग धरणाची पाणीपातळी कुठे?

भीमा खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड येथील वाढ झाली असून, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात १० हजार क्युसेकने वाढ करण्यात आली आहे. ...

Sitafal Bajarbahv : यंदा हिवाळ्याचे सीताफळ पावसाळ्यातच लवकरच सुरु झाली आवक कसा मिळतोय दर - Marathi News | Sitafal Bajarbahv: This year, winter sitafal has started early in the rainy season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitafal Bajarbahv : यंदा हिवाळ्याचे सीताफळ पावसाळ्यातच लवकरच सुरु झाली आवक कसा मिळतोय दर

सीताफळ म्हटलं की अनेकांची जीभ तोंडातल्या तोंडात हळूच रेंगाळते. रसाळ व मधुर फळ असलेल्या सीताफळाला नैसर्गिक आइस्क्रीम म्हणूनही ओळखले जाते. ...

अनुदानाची गोडी : नव्याने ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव - Marathi News | Sweetness of Subsidy Proposals of 590 new milk institutions | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनुदानाची गोडी : नव्याने ५९० दूध संस्थांचे प्रस्ताव

संस्थांनी दाखल केलेल्या प्रस्तावानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले होते.  ...

Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest news Kanda Bajarbhav today summer onion price in Nashik Read today's market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 68 हजार 547 क्विंटलची आवक झाली. आज काय बाजारभाव मिळाला? ...

Kanda Pik Vima : कांदा लागवड न करताच हा जिल्हा प्रमुख आठ जिल्ह्यांत सर्वात आघाडीवर - Marathi News | Kanda Pik Vima : This district head is the most prominent among the eight districts without onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Pik Vima : कांदा लागवड न करताच हा जिल्हा प्रमुख आठ जिल्ह्यांत सर्वात आघाडीवर

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यात कांदा लागवड क्षेत्र अधिक अन् विमा भरलेले क्षेत्र फारच कमी आहे. मात्र, माढा, करमाळा व सांगोल्यासह इतर तालुक्यांत कांदा लागवड न करता विमा भरलेले क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. ...