लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Kanda Bajarbhav : लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav todays onion Market price in Lasalgaon, Solapur, Pimpalgaon Baswant kanda market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : लासलगाव, सोलापूर, पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज 12 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 01 लाख 18 हजार 240 क्विंटलची आवक झाली. ...

Kharif Kanda : खरिप कांदा लागवडीत हा जिल्हा राज्यात आघाडीवर - Marathi News | Kharif Kanda: This district is ahead in the state in Kharif onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Kanda : खरिप कांदा लागवडीत हा जिल्हा राज्यात आघाडीवर

लागवडीपेक्षा पेरणीला प्राधान्य दिल्याने यंदा खरीप हंगामात सोलापूर जिल्ह्याने कांदा लागवडीत आघाडी घेतली आहे. राज्यात आतापर्यंत ७० हजार हेक्टर कांदा लागवडीची नोंद असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील २९ हजार हेक्टरचा समावेश आहे. ...

भटका समाज जातींमध्ये विखुरलेला, जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा संसदेत मांडणार- शरद पवार - Marathi News | Sharad Pawar will raise the issue of caste-wise census in the Parliament of nomadic society scattered among castes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भटका समाज जातींमध्ये विखुरलेला, जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा संसदेत मांडणार- शरद पवार

भटके विमुक्त ओबीसी संघटनेचा मेळावा ...

सांगोला बाजार समितीत परवाना नसलेल्या डाळिंब व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - Marathi News | Sangola APMC will file cases against unlicensed pomegranate traders in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगोला बाजार समितीत परवाना नसलेल्या डाळिंब व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दैनंदिन होणारी डाळिंबाची खरेदी-विक्री आता परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सांगोल्यात घुसखोरी केल्यामुळे चांगलीच अडचणीत आली आहे. ...

Ujani Dam Water Level : उजनीची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी भीमा नदीपात्रात १० हजार क्युसेक विसर्ग कायम - Marathi News | Ujani Dam Water Level: 10,000 cusecs will continue to be released in the Bhima river basin to keep the water level of Ujani stable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : उजनीची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी भीमा नदीपात्रात १० हजार क्युसेक विसर्ग कायम

दौंड येथून उजनी धरणात मिसळणाऱ्या विसर्गात थोडी वाढ झाली असून, दौंड येथून १२ हजार ११८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...

"जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे"; सरकारी योजनांचा उल्लेख करत शरद पवारांचे विधान - Marathi News | Sharad Pawar said that census should be done on the basis of caste | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे"; सरकारी योजनांचा उल्लेख करत शरद पवारांचे विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, असं म्हटलं आहे. ...

"देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व काय? कुटुंब फोडलं, पक्ष फोडले", रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल  - Marathi News | "What is the achievement of Devendra Fadnavis? He broke the family, broke the party", Rohit Pawar's strong attack  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व काय? कुटुंब फोडलं, पक्ष फोडले", रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल 

Rohit Pawar : लोकसभेला जसं लोकांनी तुमचं कर्तृत्व धुवून काढलं, तसं या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील, असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.  ...

Onion cultivation : राज्यात 70 हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड, कोणता जिल्हा आघाडीवर? - Marathi News | Latest News Onion cultivation is recorded on 70 thousand hectares in maharashtra see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion cultivation : राज्यात 70 हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड, कोणता जिल्हा आघाडीवर?

Onion Cultivation : जून-जुलै महिन्यात कांदा पेरणीवर भर दिल्याने खरीप हंगामात कांदा लागवडीचे क्षेत्र ७० हजार हेक्टरवर पोहोचले आहे. ...