लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Ujani Dam Water Level: उजनी धरण भरण्यासाठी अजून किती टीएमसीची पाण्याची गरज - Marathi News | Ujani Dam Water Level: How much more TMC of water is needed to fill Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: उजनी धरण भरण्यासाठी अजून किती टीएमसीची पाण्याची गरज

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण मध्यरात्री ५० टक्के भरले आहे. उजनी धरणाने शंभरीकडे वाटचाल केली आहे. सध्या दौंड येथील विसर्ग ३३ हजार १६७ क्युसेक सुरू आहे. ...

Ujani Dam Water Level: पाच दिवसांत उजनी निम्मं भरलं शंभरी गाठण्याची आशा - Marathi News | Ujani Dam Water Level: in five days Ujani dam fill half and hopes to reach early 100 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: पाच दिवसांत उजनी निम्मं भरलं शंभरी गाठण्याची आशा

भीमा खोऱ्यात पुन्हा एकदा संततधार पावसाला सुरुवात झाल्याने खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. तर बंडगार्डन येथून २५ हजार २१८ क्युसेक विसर्ग चालू होता. ...

Sugarcane FRP: शेतकऱ्यांचे पैसे अडकविणाऱ्या साखर कारखाने अडचणीत - Marathi News | Sugarcane FRP: Sugar factory in trouble who do not complete sugarcane payment to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP: शेतकऱ्यांचे पैसे अडकविणाऱ्या साखर कारखाने अडचणीत

ऊस मिळविण्यासाठी इतर कारखान्यांनुसार दर जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे न देता शेतकऱ्यांचे पेमेंट अडकविणारे साखर कारखाने आता अडचणीत आले आहेत. ...

मिलेट उत्पादनातून सोलापूर मधील या गावाला मिळतेय नवी ओळख - Marathi News | This village in Solapur is getting a new identity through millet production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिलेट उत्पादनातून सोलापूर मधील या गावाला मिळतेय नवी ओळख

Millet Village माढा तालुक्यातील भेंड गावामध्ये गेल्या वर्षांपासून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण व पर्जन्यमानावर आधारित पीक पद्धती या प्रकल्पाची सुरुवात झाली. ...

Ujani Dam Water Level: मागील ३३ दिवसांत उजनी धरणात आलं किती टीएमसी पाणी - Marathi News | Ujani Dam Water Level: How much TMC water has entered Ujani Dam in the last 33 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: मागील ३३ दिवसांत उजनी धरणात आलं किती टीएमसी पाणी

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मोठी घट झाली असून रात्री ९ वाजता १७ हजार ६९८ क्युसेक विसर्गाने पाणी उजनी धरणात मिसळत आहे. ...

Kanda Mahabank: सोलापुरात होणाऱ्या कांदा महाबँकेचा फायदा नक्की कुणाला होणार? - Marathi News | Kanda Mahabank: Who will benefit from Onion Mahabank in Solapur? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Mahabank: सोलापुरात होणाऱ्या कांदा महाबँकेचा फायदा नक्की कुणाला होणार?

राज्यात सर्वाधिक कांद्याची आवक असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

Chandrabhaga River चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा - Marathi News | Chandrabhaga River Increase in water level of Chandrabhaga River; Water surrounds the Pundalik temple and other temples | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandrabhaga River चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा

वीर धरणाच्या वरच्या परिसरात चांगल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे वीर धरणातून चंद्रभागा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग पंढरीत पोहोचल्याने चंद्रभागेच्या वाळवंटात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. ...

व्यापाऱ्यांची भरती नको म्हणून शेतकऱ्यानं हे जुगाड करून विकल्या मेथीच्या पेंड्या - Marathi News | The farmer did not want to traders and sold the fenugreek methi vegetable by different idea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यापाऱ्यांची भरती नको म्हणून शेतकऱ्यानं हे जुगाड करून विकल्या मेथीच्या पेंड्या

म्हाळप्पा कोळेकर हे शेतकरी मधल्या व्यापाऱ्यांना टाळून थेट ग्राहकांपर्यंत भाजी विकत आहेत. ...