लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Solapur Banana Export : आखाती देशांबरोबर सोलापुरी केळी आता रशियाच्या बाजारात - Marathi News | Solapur Banana Export : Along with the Gulf countries Solapuri bananas are now in the Russian market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Banana Export : आखाती देशांबरोबर सोलापुरी केळी आता रशियाच्या बाजारात

आखाती देशाबरोबर आता सोलापुरातील केळी रशियात जाऊन पोहोचली असून याच केळीला युरोपातून ही मागणी होऊ लागली आहे. ...

Solpur Kanda Market : सोलापूर मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढल्याने शेतकऱ्यांनी रोडवर विकला कांदा - Marathi News | Solpur Kanda Market : Inward of onion increased in Solapur market farmers sold onion on the road | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solpur Kanda Market : सोलापूर मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढल्याने शेतकऱ्यांनी रोडवर विकला कांदा

दररोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग असलेल्या कांद्याचा दर सध्या कमी होत आहे. रविवार १७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी मार्केट येथे चक्क दोन रुपये किलो दराने कांद्याची विक्री झाली. ...

भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : BJP government's plot to loot Mumbai, Telangana Chief Minister A Revanth Reddy's allegation in campaigning for the Congress in Solapur, Maharashtra  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, भाजपने 'एक है तो सेफ हैं' नारा देताना एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत का घेतले, याचे उत्तर द्यावे. भाजप एकट्याने महाराष्ट्रात सत्ता का राखता आली नाही. ...

Weekly Kanda Market : सोलापूर, नाशिक बाजारात कांदा दरात 'इतकी' घसरण, वाचा मागील आठवड्यातील दर - Marathi News | Latest News Weekly Kanda Market Onion price drop in Solapur, Nashik kanda market, read last week's price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weekly Kanda Market : सोलापूर, नाशिक बाजारात कांदा दरात 'इतकी' घसरण, वाचा मागील आठवड्यातील दर

Weekly Kanda Market : कांद्याला (Kanda Bajarabhav) मागील आठवड्यात सोलापूर, नाशिक बाजारात काय भाव मिळाला, हे जाणून घेऊया.. ...

Kanda Bajarbhav: नाशिकच्या 'या' बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Highest Onion Price in Nashik's kanda Market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav: नाशिकच्या 'या' बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 89 हजार क्विंटलची आवक झाली. तर नाशिकमध्ये.. ...

Akluj Ghoda Bazar : अकलूजच्या घोडेबाजारात घोडे खरेदी-विक्रीतून सुमारे ३ कोटींची उलाढाल - Marathi News | Akluj Ghoda Bazar : Akluj has a turnover of around 3 crores from buying and selling horses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Akluj Ghoda Bazar : अकलूजच्या घोडेबाजारात घोडे खरेदी-विक्रीतून सुमारे ३ कोटींची उलाढाल

पोषक वातावरण व अर्थिक व्यवहारातील सुरक्षिततेमुळे अल्पावधीत देशभरातील घोडेबाजारात लौकिक प्राप्त झालेला अकलूजचा घोडेबाजार घोडे शौकिनांनी गजबजला असून या घोडेबाजारात १ लाखांपासून ते २५ लाखांपर्यंत किमतीचे घोडे विक्रीस आले आहेत. ...

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav summer onion market price in Lasalgaon market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात  (Solapur Kanda Market) लाल कांद्याची तब्बल 57 हजार क्विंटल आवक झाली. ...

हॉटेलमध्ये टीप देणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : What will the price of one and a half thousand be known to those who give a tip in the hotel? Rupali Chakankar targets Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॉटेलमध्ये टीप देणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांनी देखील लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली होती. यावरून आता माढ्यातील महायुतीच्या सभेतील भाषणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.  ...