लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

हमीभाव केंद्रावर खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे खात्यावर किती दिवसात जमा होतात - Marathi News | How many days does it take for soybeans purchased at the msp center to be credited to the account? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभाव केंद्रावर खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे खात्यावर किती दिवसात जमा होतात

अगोदरच मंजूर असलेल्या सहा हमीभाव खरेदी केंद्रांपैकी अवघ्या दोन ठिकाणी सोयाबीनची खरेदी सुरू झाली असताना, नव्याने तीन हमीभाव केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीला पाठविला आहे. जिल्ह्यात अवघ्या ५७८ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2024 : पहिल्याच दिवशी सोलापूरात नेत्यांची गडबड! सुभाषबापू, माने, मास्तर, तौफिक, शाब्दी यांनी घेतला अर्ज - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Many leaders applied in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पहिल्याच दिवशी सोलापूरात नेत्यांची गडबड! सुभाषबापू, माने, मास्तर, तौफिक, शाब्दी यांनी घेतला अर्ज

माढा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी दिली. ...

इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला... - Marathi News | 5 crore cash found in Innova but the car owner made a different claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...

ज्या इनोव्हा क्रिस्टा गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली ती गाडी सांगोला येथील व्यावसायिक अमोल नलावडे यांच्या नावावर आहे. ...

Kanda Bajarbhav : लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav todays onion Market Price in nashik, solapur kanda market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : लाल-उन्हाळ कांद्याला काय भाव मिळतोय? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 5 हजार 623 क्विंटलची आवक झाली. वाचा आजचे बाजारभाव .. ...

मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा - Marathi News | maharashtra assembly election 2024 Sangola and Dakshina solapur fault in mahavikas aghadi Competition between Karmala and Madhya solapur in Mahayuti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा

उमेदवारीसाठी आग्रही : जागा कोणालाही सुटल्यास बंडखोरी अटळ ...

Kharif Pik Vima : खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार तक्रारी अपात्र काय आहेत कारणं वाचा सविस्तर - Marathi News | Kharif Pik Vima : 64 thousand complaints of kharif crop damage are ineligible what is the reasons.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Pik Vima : खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार तक्रारी अपात्र काय आहेत कारणं वाचा सविस्तर

उशिराने तक्रार नोंदवली, पाऊस नसताना नोंदवली, एकच तक्रार दोन वेळा नोंदविल्याच्या कारणामुळे खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार इंटीमेशन अपात्र झाल्या आहेत. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 If the math of Mohol, Pandharpur and Madhya goes wrong, Pawar's politics will deteriorate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उमेदवार ठरविण्याचा कस : पुन्हा मोहिते-पाटील विरुद्ध शिंदे घराण्यात रस्सीखेंच ...

परतीच्या पावसामुळे ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यता - Marathi News | There is a possibility of a decrease in the area under the sorghum crop this year in the Solapur due to return rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परतीच्या पावसामुळे ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यता

पावसाळ्यात शिवाय परतीचा पाऊस चांगला पडल्याने यंदा रब्बी हंगामातील पेरणीवर कमालीचा परिणाम झाला आहे. ऑक्टोबर महिना संपत आला, तरी केवळ १५ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी पेरणी झाली आहे. ...