लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सूर्यग्रहण

सूर्यग्रहण

Solar eclipse, Latest Marathi News

सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यादरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्याचा काही भाग किंवा पूर्णभाग हा झाकला जातो. त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. 
Read More
Solar Eclipse 2022: आजचा ग्रहणकाळ कोणासाठी ठरणार शुभ? कोणती पाळावीत पथ्य आणि कशी करावी उपासना? जाणून घ्या! - Marathi News | Solar Eclipse 2022: For whom will today's eclipse be auspicious? What diet to follow and how to worship? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Solar Eclipse 2022: आजचा ग्रहणकाळ कोणासाठी ठरणार शुभ? कोणती पाळावीत पथ्य आणि कशी करावी उपासना? जाणून घ्या!

Solar Eclipse 2022: दिवाळीत सूर्यग्रहण लागल्याने अनेकांच्या मनात अनेक प्रश्न, संभ्रम निर्माण झालेत, ते दूर करण्यासाठी ही सविस्तर माहिती! ...

Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण: ४ ग्रहांचा शुभयोग, ‘या’ ४ राशींना पद, पैसा, प्रतिष्ठेत लाभच लाभ! कुणी राहावे सतर्क? - Marathi News | surya grahan 2022 amazing yoga in tula these 4 zodiac signs get money career benefits in diwali these 6 zodiac signs may face problem in solar eclipse 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्यग्रहण: ४ ग्रहांचा शुभयोग, ‘या’ ४ राशींना पद, पैसा, प्रतिष्ठेत लाभच लाभ! कुणी राहावे सतर्क?

Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण अनुकूल मानले गेले नसले, तरी दिवाळीत काही राशींना शुभ-लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. कोणी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या, उपाय... ...

पर्वणी : आज दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण - Marathi News | The total solar eclipse will be seen today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्वणी : आज दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण

हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे.  ...

Solar Eclipse 2022: २७ वर्षांनी सूर्यग्रहणाला अद्भूत संयोग! तूळ राशीत ग्रहांचा दुर्मिळ योग; कसा असेल ग्रहण प्रभाव? - Marathi News | solar eclipse october 2022 after 27 years amazing yoga of surya grahan in diwali 2022 will impact on zodiac signs and india with other countries | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२७ वर्षांनी सूर्यग्रहणाला अद्भूत संयोग! तूळ राशीत ग्रहांचा दुर्मिळ योग; कसा असेल ग्रहण प्रभाव?

Solar Eclipse 2022: २७ वर्षांपूर्वीही दिवाळीत सूर्यग्रहण लागले होते. ग्रहांची स्थितीही अगदी यंदासारखीच होती, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

Surya Grahan: दिवाळीच्या रात्रीच लागणार सूर्यग्रहणाचे वेध, या काळात काय करावं काय नाही? जाणून घ्या - Marathi News | Surya Grahan 2022: The eclipse of the sun will be observed on the night of Diwali, what should be done during this time? find out | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दिवाळीच्या रात्रीच लागणार सूर्यग्रहणाचे वेध, या काळात काय करावं काय नाही? जाणून घ्या

Surya Grahan 2022: यंदाच्या दिवाळीमध्ये सूर्यग्रहणाचं सावट आलं आहे. २५ ऑक्टोबर रोजी या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. अशा परिस्थितीत ग्रहणाचे वेध हे १२ तास आधीच सुरू होतील. ...

Solar Eclipse 2022: दिवाळीत सूर्यग्रहण: ४ ग्रहांचा अद्भूत योग; ‘या’ ४ राशींना अत्यंत शुभ, अपार सुख-समृद्धी पैसा! - Marathi News | surya grahan october 2022 these 4 planets amazing yoga in tula rashi 4 zodiac signs get benefits of money and career of solar eclipse 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दिवाळीत सूर्यग्रहण: ४ ग्रहांचा अद्भूत योग; ‘या’ ४ राशींना अत्यंत शुभ, अपार सुख-समृद्धी पैसा!

Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण फारसे चांगले मानले जात नसले तरी चार ग्रहांच्या शुभ संयोगामुळे काही राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

नागपुरात ५३ मिनिटे, बुलडाण्यात १.६ तास दिसेल सूर्यग्रहण - Marathi News | The solar eclipse will be visible for 53 minutes in Nagpur, 1.6 hours in Buldani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ५३ मिनिटे, बुलडाण्यात १.६ तास दिसेल सूर्यग्रहण

Nagpur News २५ ऑक्टाेबर राेजी म्हणजे दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सूर्यग्रहण अनुभवता येणार आहे. ...

दिवाळीत पहा खंडग्रास सूर्यग्रहण! पाहताना काळजी घ्या - Marathi News | In Diwali, watch the Khandgras solar eclipse! Be careful when viewing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीत पहा खंडग्रास सूर्यग्रहण! पाहताना काळजी घ्या

Nagpur News यंदा दिवाळीत अंतराळातील घटनेचा अद्भूत याेग साधून आला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ ऑक्टाेबर राेजी अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येणार असून त्यामुळे सूर्याचा काही भाग चंद्राद्वारे झाकला जाईल. ...