पावसाळी हंगामातील पर्यटन करताना खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. यामध्ये प्रामुख्याने घरातून निघण्यापुर्वी आपल्या वाहनांची आवश्यक ती तपासणी गरजेची आहे. ‘वाहन व्यवस्थीत तर जीवन सुरक्षित’ याचा विसर पडू देऊ नये. तसेच पर्यटनस्थळांवर पोहचल्यानंतर विशेषत: धबधबे ...
सोमेश्वर महादेव देवस्थानच्या अध्यक्षपदावर बाळासाहेब लांबे, तर उपाध्यक्षपदी भीमराव पाटील यांची निवड करण्यात आली. सोमेश्वर मंदिराच्या पुरातन पिंडीला धक्का पोहोचविल्याच्या कारणावरून देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद गोरे हे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी ...
शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत सोमेश्वर धबधबा सध्या खळाळून वाहत आहे. नाशिककरांच्या पसंतीचे जवळचे ‘डेस्टिनेशन’ असलेला सोमेश्वर धबधब्याचा परिसर वर्षानुवर्षांपासून असुरक्षितच राहिला आहे. ...
दूधसागर धबधब्याच्या परिसरात असलेल्या गोदापात्रातील खडकांवर उभे राहून पर्यटक फोटो काढताना दिसतात. कारण पायवाटेपासून थेट गोदापात्रात जाता येते. येथे कु ठल्याहीप्रकारचे संरक्षण कुंपण उभारण्यात महापालिकेला यश आलेले नाही. ...
नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. अवघ्या पंधरवड्यात ५० टक्के धरण भरले असून सकाळी अकरा वाजेपासून सातत्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. सुरूवातील १५७२ क्यूसेकने व ...