सोना मोहपात्रा बॉलिवूडची प्रख्यात गायिका आहे. ब्रँड मॅनेजर म्हणून काम करत असताना सोनाने अनेक जाहिरातींचे जिंगल्स बनवले. टाटा साल्टचे ‘कल का भारत है’ आणि क्लोज अपचे ‘पास आओ ना’ हे तिने बनवलेले जिंगल्स प्रचंड गाजलेत. डेली-बेली या चित्रपटातील ‘बेदर्दी राजा’ या गाण्यामुळे सोना लोकप्रिय झाली. यानंतर आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या शोमध्ये ती परफॉर्म करताना दिसली. आमिरच्याच ‘तलाश’ या चित्रपटातील ‘जिया लागे ना’ या गाण्याने तिला बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांच्या रांगेत नेवून बसवले. Read More
Shehnaz Gill And Sona Mohapatra : बॉलिवूड अभिनेत्रींमधील कॅटफाइट्सबद्दल ऐकायला मिळतं. नुकतेच सोना मोहपात्रा आणि शहनाज गिल यांच्यातील वाद समोर आले आहेत. ...
Falguni Pathak-Neha Kakkar remix row : नेहा कक्करने फाल्गुनीचं ‘मैंने पायल है छनकाई’ हे गाणं रिक्रिएट केलं आणि फाल्गुनी भडकली. आमच्या सुंदर गाण्यांची वाट लावू नकोस, असं म्हणत तिने नेहाला फटकारलं. आता या वादात सिंगर सोना मोहपात्राने (Sona Mohapatra) ...