सोना मोहपात्रा बॉलिवूडची प्रख्यात गायिका आहे. ब्रँड मॅनेजर म्हणून काम करत असताना सोनाने अनेक जाहिरातींचे जिंगल्स बनवले. टाटा साल्टचे ‘कल का भारत है’ आणि क्लोज अपचे ‘पास आओ ना’ हे तिने बनवलेले जिंगल्स प्रचंड गाजलेत. डेली-बेली या चित्रपटातील ‘बेदर्दी राजा’ या गाण्यामुळे सोना लोकप्रिय झाली. यानंतर आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या शोमध्ये ती परफॉर्म करताना दिसली. आमिरच्याच ‘तलाश’ या चित्रपटातील ‘जिया लागे ना’ या गाण्याने तिला बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांच्या रांगेत नेवून बसवले. Read More
शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाला दाद दिली आहे. पण एका बॉलिवूड सिंगरने मात्र या चित्रपटावर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. ...
अली अब्बास जफरच्या ‘भारत’ या आगामी सिनेमात सलमान खान आणि प्रियंका चोप्राची जोडी बनणार होती. पण प्रियंकाने ऐनवेळी या चित्रपटास नकार दिला आणि यात कतरीना कैफची एन्ट्री झाली. खरे तर ‘भारत’ला नकार दिल्याचा मुद्दा प्रियंका कधीच विसरली. पण भाईजान मात्र अद्य ...
बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सोनाने सलमान खानशी पंगा घेतला. आता सोनाने सोनूशी पंगा घेतलाय. ...