लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी

Sonalee kulkarni, Latest Marathi News

सोनाली कुलकर्णी अप्सरा बनत अवतरणार छोट्या पडद्यावर - Marathi News | Apsara Fame Sonalee Kulkarni To Judge dance Show 'Apsara Ali' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णी अप्सरा बनत अवतरणार छोट्या पडद्यावर

छोट्या पडद्यावर 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस येणार आहे. ...

Video रसिकांची लाडकी ‘अप्सरा बनली कळसूत्री बाहुली’, सोनालीच्या कठपुतली का खेल व्हिडीओवर रसिकांकडून लाइक्सचा वर्षाव - Marathi News | Sonalee kulkarni’s kathputli ka khel video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video रसिकांची लाडकी ‘अप्सरा बनली कळसूत्री बाहुली’, सोनालीच्या कठपुतली का खेल व्हिडीओवर रसिकांकडून लाइक्सचा वर्षाव

या व्हीडीओत सोनाली कुलकर्णी कळसूत्री बाहुलीप्रमाणे नृत्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला सोनालीने ''कठपुतली का खेल'' अशी कॅप्शनही दिली आहे. ...

सोनाली कुलकर्णीने अशाप्रकारे केली दिवाळी सेलिब्रेशनची सुरुवात - Marathi News | sonalee kulkarni inaugurated diwali mela in Yerawada Central Jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीने अशाप्रकारे केली दिवाळी सेलिब्रेशनची सुरुवात

प्रेक्षकांची लाडकी अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीने देखील दिवाळी शॉपिंगला सुरुवात केली आहे. तिने ही शॉपिंग कोणत्याही मॉल अथवा बाजारपेठेतून न करता एका वेगळ्याच ठिकाणाहून केली आहे. ...

सोनाली कुलकर्णीच्या अदांनी सारे घायाळ ! - Marathi News | Sonalee Kulkarni Glamorous Look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीच्या अदांनी सारे घायाळ !

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने स्वत: साकारला इको फ्रेंडली बाप्पा... - Marathi News |  Actress Sonali Kulkarni launches eco-friendly Bappa ... | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने स्वत: साकारला इको फ्रेंडली बाप्पा...

   अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने स्वत: साकारला इको फ्रेंडली बाप्पा... ...

सोनाली कुलकर्णीने साकारली इको फ्रेंडली गणेश मूर्ती - Marathi News | Sonali Kulkarni made echo friendly Ganesh Idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीने साकारली इको फ्रेंडली गणेश मूर्ती

अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इको फ्रेंडली गणपतीची सुंदर मूर्ती बनवली आहे. विशेष म्हणजे तिने पहिल्यांदाच गणेश मूर्ती बनवली आहे.    ...

सोनाली कुलकर्णी म्हणते “ये ‘टब’ की ‘बाथ’ है”,सोशल मीडियावर रंगल्या खुमासदार चर्चा ! - Marathi News | Sonali Kulkarni's Bathtub Pic Getting Viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णी म्हणते “ये ‘टब’ की ‘बाथ’ है”,सोशल मीडियावर रंगल्या खुमासदार चर्चा !

बाथटबमध्ये बसून सेक्सी पोज दिलेला हा सोनालीचा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. निळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील सोनालीच्या अदा कुणालाही घायाळ करतील. ...

तुमची लाडकी ‘अप्सरा’ सध्या काय करत आहे?,सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंमधून मिळतील सगळी उत्तरं - Marathi News | Did you know your favourite Apsara nowadays where and what she is doing? Sonali Kulkarni’s this photos will give answer to your questions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुमची लाडकी ‘अप्सरा’ सध्या काय करत आहे?,सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंमधून मिळतील सगळी उत्तरं

हेरिटेज दर्जा प्राप्त व्हिटोरिया शहरातील क्लेरिगोस टॉवरसमोर ती फोटोसेशन करते तर कधी पोर्टोमधील ट्रॅममध्ये प्रवासाचा आनंद लुटताना ती दिसते. ...