Sonam Bakhtawar Khan : लग्नानंतर हे कपल १० वर्षे सोबत राहिलं आणि १५ वर्षे वेगळे राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. ...
सोनमचे खरे नाव बख्तावर खान असून तिने सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी तिचे नाव बदलले होते. तिने विजय या यशराज बॅनरच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. ...