लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनम कपूर

सोनम कपूर

Sonam kapoor, Latest Marathi News

... आणि शाहिद कपूरने ट्विटरवर सोनम कपूरला विचारला हा खाजगी प्रश्न - Marathi News | Shahid Kapoor and Sonam Kapoor had a funny Twitter conversation about Zain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... आणि शाहिद कपूरने ट्विटरवर सोनम कपूरला विचारला हा खाजगी प्रश्न

अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा यांसारख्या अनेक कलाकारांनी शाहिदचे अभिनंदन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. पण सोनमने शाहिदचे अभिनंदन केल्यानंतर शाहिदने तिला एक खूपच छान रिप्लाय दिला आहे. या रिप्लायची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.  ...

कलम 377 रद्द! बॉलिवूडकडून ऐतिहासिक निर्णयाचं जोरदार स्वागत!! - Marathi News | karan johar reaction on sc verdict section 377 homesexuality other celebs reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलम 377 रद्द! बॉलिवूडकडून ऐतिहासिक निर्णयाचं जोरदार स्वागत!!

समलैंगिकता हा गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयालयाने दिला आहे. बॉलिवूडनं या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. ...

पारंपारिक नाही तर 'या' हटके स्टाइलमध्ये साडी नेसण्याचा आहे ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | instead of wearing sari in traditional form wear it like this | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :पारंपारिक नाही तर 'या' हटके स्टाइलमध्ये साडी नेसण्याचा आहे ट्रेन्ड; तुम्हीही ट्राय करा!

भारताचा पारंपारिक पेहराव म्हणजे साडी. महिलांचं खरं सौंदर्य हे साडीतच दिसत असं आपण अनेकदा ऐकतो. पण सध्या साडीचं रूप बदललेलं दिसतं. ...

सोनम कपूरला करायचे आहे अशा सिनेमात काम - Marathi News | Sonam Kapoor want to be part of films that impact and entertain society | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरला करायचे आहे अशा सिनेमात काम

सोनम कपूरने यावर्षी 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' व 'संजू' चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सर्वत्र खूप कौतूक झाले. ...

-अन् सोनमची विचित्र स्टाईल पाहून भाऊ आणि नवऱ्यानेच घेतली फिरकी! - Marathi News | sonam kapoor trolled for wearing over sized coat by arjun kapoor and anand ahuja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-अन् सोनमची विचित्र स्टाईल पाहून भाऊ आणि नवऱ्यानेच घेतली फिरकी!

सोनम कपूर तिच्या फॅशन आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ अशीही तिची ओळख आहे. अलीकडे सोनमने सोशल मीडियावर स्वत:चा सुटाबुटातला फोटो शेअर केला.  ...

मार्केटमध्ये ट्रेन्ड असलेल्या फ्लोरल प्रिंटचे ड्रेस नक्की ट्राय करा! - Marathi News | fashion tips on how to style floral print | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मार्केटमध्ये ट्रेन्ड असलेल्या फ्लोरल प्रिंटचे ड्रेस नक्की ट्राय करा!

सध्या फॅशन वर्ल्डमध्ये फ्लोरल प्रिंट फार ट्रेन्ड करत आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्री या फ्लोरल प्रिंटच्या ड्रेसेसमध्ये दिसू लागल्या आहेत. सर्व प्रकारच्या ड्रेसेसमध्ये हे फ्लोरल प्रिंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ...

'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी! - Marathi News | Bollywood celebrities and their love for international brands | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी!

फॅशन आणि स्टाइलबाबत बॉलिवूड सेलिब्रिटी हे न तुटणारं समीकरण. अनेक बॉलिवूड स्टार्सच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक अशा नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे कपडे असतात. ...

'या' पदार्थांचे शौकीन आहेत 'हे' बॉलिवूड स्टार्स - Marathi News | favorite foods of bollywood celebrities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' पदार्थांचे शौकीन आहेत 'हे' बॉलिवूड स्टार्स

बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या जीवनाबाबत जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. त्यांचं राहणीमान त्यांच्या आवडीनिवडी या नेहमी चर्चेचा विषय ठरतात. ...