लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

महाराष्ट्राशी जवळीक असणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधीयांकडे विधानसभेची धुरा - Marathi News | Assembly polls : Jyotiraditya Scindia Will decide the candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राशी जवळीक असणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधीयांकडे विधानसभेची धुरा

जम्मू काश्मीरविषयी भाजप सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाला सिंधीया यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे सिंधीया भाजपमध्ये येणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यातच त्यांची छाननी समितीवरील नियुक्त महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ...

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 75वी जयंती, मोदींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली - Marathi News | Prime Minister Narendra Modi pays tribute to Rajiv Gandhi on 75th birth anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 75वी जयंती, मोदींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 75वी जयंती आहे. ...

कलम 370 बाबत सोनिया गांधींनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी, शिवराजसिंह चौहान यांचे आव्हान - Marathi News | Sonia Gandhi should clear Congress' viewpoint in matter of Article 370 Shivraj Chouhan | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 बाबत सोनिया गांधींनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी, शिवराजसिंह चौहान यांचे आव्हान

कलम 370 बाबत सोनिया गांधींनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी असं शिवराजसिंह चौहान यांनी म्हटंल आह�.. ...

विधानसभेला राज्यस्थान, मध्यप्रदेशच्या पुनरावृत्तीचं आघाडीचं लक्ष्य ! - Marathi News | Congress aims to repeat Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh assembly election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेला राज्यस्थान, मध्यप्रदेशच्या पुनरावृत्तीचं आघाडीचं लक्ष्य !

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत वेगाने समन्वय होण्यास मदतच होणार आहे. तर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार देखील या निवडणुकीत आपला अनुभव पणाला लावण्याची शक्यता आहे. ...

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट - Marathi News | Congress leaders in Maharashtra meets  Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची माहिती शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिली. ...

देशात असहिष्णुता आणि भेदभावाला थारा नाही - सोनिया गांधी - Marathi News | There is no place for intolerance and discrimination in the country - Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात असहिष्णुता आणि भेदभावाला थारा नाही - सोनिया गांधी

देशात असहिष्णुता आणि भेदभावाला कोणताही वाव नाही. देशाने अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाविरुद्ध उभे ठाकत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याला बळकटी द्यावी ...

काँग्रेसच्या मुख्यालयात सोनिया गांधींचे पुनरागमन - Marathi News | poster of sonia gandhi put up outside the congress headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या मुख्यालयात सोनिया गांधींचे पुनरागमन

दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचे लागलेले पोस्टर्स हटवून सोनिया गांधी यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहे.  ...

आता काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती एक पद'?; सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या विचारात - Marathi News | congress chief sonia gandhi likely to take decision on one man one post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती एक पद'?; सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या विचारात

हंगामी अध्यक्षपद स्वीकारताच सोनिया गांधी ऍक्शन मोडमध्ये ...