लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

'लोक सोनियांना जाऊन भेटू शकतात, मग आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?'  - Marathi News | Shiv Sena reaction on Raj Thackeray Sonia Gandhi meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोक सोनियांना जाऊन भेटू शकतात, मग आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?' 

राज ठाकरे-सोनिया गांधी भेट शिवसेनेनं फारशी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही.  ...

राज ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट, नव्या समीकरणांची चर्चा - Marathi News | Raj Thackeray's meet Sonia Gandhi, discussion of new equations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट, नव्या समीकरणांची चर्चा

दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. ...

21 वर्षानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये घडणार इतिहास; राहुल गांधींनी पत्करला धोका  - Marathi News | History will be done again in 21 years; Rahul Gandhi taking risk in political carrier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 वर्षानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये घडणार इतिहास; राहुल गांधींनी पत्करला धोका 

2004 मध्ये राजकारणात प्रवेश केलेले राहुल गांधी यांच्याकडे 2007 मध्येही काँग्रेस महासचिवपदाची जबाबदारी आली. राहुल यांनीच एनएसयूआय आणि युवक काँग्रेसमध्ये पदांवर निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्याची सुरुवात केली. ...

गांधी कुटुंबाच्या गैरहजेरीत होणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक?  - Marathi News | Gandhi family to stay out of election of new congress party president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गांधी कुटुंबाच्या गैरहजेरीत होणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक? 

राहुल गांधी यांनी दिलेला राजीनामा मागील कार्यकारणी बैठकीत स्वीकारला नसला तरी राहुल गांधी यांनी पत्राद्वारे केलेल्या आवाहनानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यकारणीची बैठक घेतली जाणार आहे. ...

रेल्वेच्या उत्पादन विभागाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न, सोनिया गांधी यांचा लोकसभेत आरोप - Marathi News | In her attempt to privatize railway production department, Sonia Gandhi has been accused in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या उत्पादन विभागाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न, सोनिया गांधी यांचा लोकसभेत आरोप

लोकसभेत शून्य कालावधीत सोनिया गांधी यांनी प्रश्न उपस्थित करण्याचा हा दुर्मिळ प्रसंग होता. ...

सरकारी कंपन्या धोक्यात, संसदेत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | parliament session sonia gandhi raise issue of privatisation of railway units raebareli coach factory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी कंपन्या धोक्यात, संसदेत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

लोकसभेत आज यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

कोण होणार काँग्रेस अध्यक्ष? 'या' चार नावांची जोरदार चर्चा - Marathi News | The names of Kharge, Gehlot, Shinde, Wasnik, in the discussion of Congress presidential election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होणार काँग्रेस अध्यक्ष? 'या' चार नावांची जोरदार चर्चा

पक्षाने घ्यावा निर्णय; राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधींचा नकार ...

पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी  - Marathi News | For the first time in the first session, the Opposition strongly opposed the Modi Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी 

अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ...