लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम - Marathi News | Sonia Gandhi has been elected as Chairperson of Congress Parliamentary Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम

काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी सोनिया गांधी कायम राहणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे.  ...

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारल्यास राहुल गांधींना मिळणार 'ही' जबाबदारी ? - Marathi News | congress parliamentary party meeting on june 1st to choose the leader in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारल्यास राहुल गांधींना मिळणार 'ही' जबाबदारी ?

लोकसभेचा नेता निवडण्यासाठी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सध्याच्या घडीला काँग्रेसकडे प्रभावी चेहऱ्यांची कमतरता आहे. ...

लोकसभा हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक धक्का; 64 कोटींची संपत्ती होणार जप्त - Marathi News | Gandhi family gets one more shock; Rs 64 crores worth of property will be seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा हरल्यानंतर गांधी कुटुंबाला आणखी एक धक्का; 64 कोटींची संपत्ती होणार जप्त

2005 मध्ये हरियाणाच्या तत्कालीन भूपेंद्र सिंह हुड्डा सरकारने कायदे धाब्यावर बसवून ही संपत्ती गांधी परिवाराच्या मालकीच्या एसोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ला देण्यात आली होती. ...

मोदींच्या शपथविधीला राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित राहणार - Marathi News | Congress President Rahul Gandhi And Sonia Gandhi Will Attend Pm narendra Modis Oath Ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या शपथविधीला राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित राहणार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण असताना काँग्रेसमध्ये चिंतेची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र ... ...

काँग्रेस अध्यक्षपद सोडण्यावर राहुल गांधी ठाम; पर्याय शोधण्याच्या केल्या सूचना ? - Marathi News | Rahul Gandhi strongly opposes the post of Congress president; Suggestions for finding the options? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्षपद सोडण्यावर राहुल गांधी ठाम; पर्याय शोधण्याच्या केल्या सूचना ?

काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी रिकामे सोडणार नाही, असंही सांगण्यात येत आहे. नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी राहुल पक्षाला वेळ देणार असल्याचे समजते. त्यांच्या या निर्णयात युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहिण प्रियंका गांधी त्यांच्यासोबत आहेत. ...

नेहरुंचं देशासाठी योगदान; पंतप्रधान मोदींची माजी पंतप्रधानांना आदरांजली - Marathi News | PM Narendra Modi pays homage to former pm Jawaharlal Nehru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरुंचं देशासाठी योगदान; पंतप्रधान मोदींची माजी पंतप्रधानांना आदरांजली

राहुल गांधी, सोनिया गांधींनी वाहिली आदरांजली ...

लढाई कितीही मोठी असो, मागे हटणार नाही : सोनिया गांधी - Marathi News | No matter how big the battle will be, it will not be back: Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढाई कितीही मोठी असो, मागे हटणार नाही : सोनिया गांधी

सोनिया म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे यावेळी माझ्यावर तुम्ही सर्वांना विश्वास दाखवला. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याप्रमाणेच सपा, बसपा, स्वाभिमान दलाच्या सहकाऱ्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. ...

मोदींचा झंझावात; माजी पंतप्रधानांसह दहा माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव - Marathi News | lok sabha elections results 2019 former chief minister of congress also loses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींचा झंझावात; माजी पंतप्रधानांसह दहा माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव

२०१९ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पिछाडीवर होते. परंतु, सोनिया गांधी यांनी पुनरागमन केले असून राहुल गांधी यांना मात्र अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले. ...