लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

मालेगाव स्फोटातील आणखी एका आरोपीचे शहीद करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Lok Sabha Election 2019 malegaon blast accused major ramesh upadhyay controversial comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगाव स्फोटातील आणखी एका आरोपीचे शहीद करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी उपाध्याय याने शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बालिया मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मेजर उपाध्यायने अखिल भारतीय हिंदू महासभेकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रज्ञा सिंह हिच्या उमेदवारीवर सहमती दर्शविली आहे. ...

सोनिया स्वत:च्या मुलाचं भलं नाही करू शकली देशाचं काय करणार, उत्तर मुंबईकरांचं मत - Marathi News | North Mumbai constituency voters talking about sonia gandhi & rahul gandhi | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सोनिया स्वत:च्या मुलाचं भलं नाही करू शकली देशाचं काय करणार, उत्तर मुंबईकरांचं मत

...

स्मृती इराणींना अमेठीत 'दे धक्का', निकटवर्तीयाची काँग्रेससोबत 'हात'मिळवणी - Marathi News | Smriti Irani’s close aide Ravi Dutt Mishra joins Congress. There are chinks in BJP’s armour as well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींना अमेठीत 'दे धक्का', निकटवर्तीयाची काँग्रेससोबत 'हात'मिळवणी

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते आणि स्मृती इराणींचे कट्टर समर्थक रवि दत्त मिश्रा यांनी काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. ...

… ही तर मोदींसाठी धोक्याची घंटा - Marathi News | Lok Sabha Election 2019 Modi in danger zone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :… ही तर मोदींसाठी धोक्याची घंटा

२०१४ साली असलेली मोदी लाट २०१९ मध्ये नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, भाजपकडून करण्यात आलेली प्रचंड जाहिरातबाजी, नमो टीव्ही, सैन्याने केलेल्या शौर्याचे घेण्यात येत असलेले श्रेय यामुळे सध्या भाजपचीच चर्चा आहे. ...

नरेंद्र मोदींनी स्वत:ला अजिंक्य समजू नये - Marathi News | Narendra Modi should not think of himself as invincible | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी स्वत:ला अजिंक्य समजू नये

सोनिया गांधी; रायबरेली मतदारसंघातून भरला अर्ज ...

मोदींनी 2004 चा इतिहास विसरु नये- सोनिया गांधी - Marathi News | lok sabha elections 2019: Modi should not forget history of 2004 says Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी 2004 चा इतिहास विसरु नये- सोनिया गांधी

2004 मध्येही अनेक राजकीय विद्वान मंडळी दावा करत होती अटलबिहारी वाजपेयी पुन्हा निवडून येतील मात्र त्यांचा दावा खोटा ठरवत जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिलं होतं ...

नरेंद्र मोदी सरकार आता घालवायलाच हवे ! - Marathi News | Narendra Modi should now left the government! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी सरकार आता घालवायलाच हवे !

सोनिया गांधी । देशातील घटनात्मक संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न ...

ज्यांना भारतातील विविधता स्वीकारार्ह नाही, त्यांना देशभक्त म्हटलं जातंय- सोनिया गांधी - Marathi News | those who do not accept diversity are being called patriots today says sonia gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ज्यांना भारतातील विविधता स्वीकारार्ह नाही, त्यांना देशभक्त म्हटलं जातंय- सोनिया गांधी

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ...