लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

सोनिया यांचा अंतरात्मा म्हणाला, ‘मनमोहन सिंग’ - Marathi News | Sonia's conscience says 'Manmohan Singh' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया यांचा अंतरात्मा म्हणाला, ‘मनमोहन सिंग’

नेतृत्वाविना श्रीमती सोनिया गांधी यांनी कॉँग्रेसचे नेतृत्व स्वीकारल्यानंतरही पक्षाच्या यशाची उंची काही वाढत नव्हती. ...

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खुद्द सोनिया गांधीच नाराज - Marathi News | Sonia Gandhi Not happy with Congress' manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खुद्द सोनिया गांधीच नाराज

लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्यावर सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टीने टीकेची झोड उठवल्यानंतर आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे ...

हम निभाएंगे! पाच महत्त्वपूर्ण घोषणांसह काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | congress launches manifesto for lok sabha elections rahul gandhi says it will be game changer | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हम निभाएंगे! पाच महत्त्वपूर्ण घोषणांसह काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी ...

गिरणी कामगार, पत्रकार ते लोकसभा उमेदवार, जाणून घ्या कोण आहेत पुण्यातील मोहन जोशी - Marathi News | Mill worker, journalist to Lok Sabha candidate, who is to know who is Mohan Joshi of Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गिरणी कामगार, पत्रकार ते लोकसभा उमेदवार, जाणून घ्या कोण आहेत पुण्यातील मोहन जोशी

मोहन जोशी हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून सन 1971 पासून ते पक्षात सक्रीय आहेत. कुटुंबातील हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर त्यांच्या शिक्षणात खंड पडला. ...

रायबरेलीत सोनिया गांधी यांना शह देण्यासाठी भाजपाची रणनिती - Marathi News | Lok Sabha elections 2019 - BJP's strategy to cheer Sonia Gandhi in Rae bareli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायबरेलीत सोनिया गांधी यांना शह देण्यासाठी भाजपाची रणनिती

मागील निवडणुकीत 80 खासदारांपैकी 70 हून अधिक भाजपाचे खासदार उत्तर प्रदेशातून निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सपा-बसपा, काँग्रेस आणि भाजपा प्रयत्न करत आहेत. ...

'त्याचे' वडील होते राजीव गांधींचे 'खास'; पण तो उतरतोय राहुलविरोधात मैदानात! - Marathi News | Lok Sabha election 2019 Congress Loyalist Haji Mohammad Haroon Rashid to Contest Against Rahul Gandhi In Amethi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्याचे' वडील होते राजीव गांधींचे 'खास'; पण तो उतरतोय राहुलविरोधात मैदानात!

अमेठीत राहुल गांधींना मोहम्मद हारुन रशिद देणार आव्हान ...

तिकीट कुणालाही द्या, निवडून आणण्याचा काँग्रेसचा निर्धार पक्का - Marathi News | Give tickets to anyone, Congress's determination to get elected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिकीट कुणालाही द्या, निवडून आणण्याचा काँग्रेसचा निर्धार पक्का

गेला महिनाभर काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा शहरात सुरू आहे. बाहेरचा उमेदवार लादू नका असा ठरावही एकदोन वेळा करून झाला आहे. ...

सोनिया गांधींच्या विश्वासातील टॉम वडक्कन भाजपामध्ये दाखल - Marathi News | Tom Vadakkan in Sonia Gandhi's faith | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींच्या विश्वासातील टॉम वडक्कन भाजपामध्ये दाखल

प्रचंड दुखावल्यानेच केले पक्षांतर ...