लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

तब्बल 58 वर्षानंतर गुजरातमध्ये होतेय काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - after 58 years congress Central Working Committee meeting held in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 58 वर्षानंतर गुजरातमध्ये होतेय काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 58 वर्षानंतर गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत ...

ठरलं..! राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार - Marathi News | Sonia Gandhi to Contest Lok Sabha Polls From Rae Bareli, Rahul From Amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं..! राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ...

Pulwama Attack: 'सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार' - Marathi News | pulwama attack paresh rawal attacks congress leader sonia gndhi over controversial statement of navjot singh sidhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: 'सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार'

वादग्रस्त विधानामुळे नवज्योत सिंग सिद्धू अडचणीत ...

पंतप्रधान मोदी हे तर ब्लफमास्टर; सोनिया गांधी यांची जोरदार टीका - Marathi News | PM Modi is Bluffmaster; Strong criticism of Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी हे तर ब्लफमास्टर; सोनिया गांधी यांची जोरदार टीका

सतत खोटे बोलत राहणे, निष्कारण बढाया मारणे आणि आपल्या विरोधकांना धमकावणे हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली पाच वर्षे करीत आले आहेत. पंतप्रधान हे ब्लफमास्टरच आहेत. ...

सोनिया गांधींनी दिली गडकरी यांना शाबासकी - Marathi News | Sonia Gandhi Praise Nitin Gadkari Based On His Work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींनी दिली गडकरी यांना शाबासकी

भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरींना आपल्या विभागांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल गुरुवारी लोकसभेत थेट यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडून शाबासकीची थाप मिळाली. ...

खुद्द सोनियाही नितीन गडकरींच्या कामाचं बाकं वाजवून कौतुक करतात तेव्हा... - Marathi News | Sonia Gandhi appreciates Nitin Gadkari's performance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुद्द सोनियाही नितीन गडकरींच्या कामाचं बाकं वाजवून कौतुक करतात तेव्हा...

नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचा पदभार आहे. त्यानुसार, देशातील दळणवळण सुविधा आणि रस्ते बांधकामाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ...

गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी तरी शेतकऱ्यांचे कुठे भले केले? स्मृती इराणी  - Marathi News | Where did the four generations of Gandhi family even though farmers did well? smriti Irani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी तरी शेतकऱ्यांचे कुठे भले केले? स्मृती इराणी 

आम्ही जनतेच्या पाठिंब्यावर लढणार आहोत. लोकांचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे. ...

राहुल गांधींनी गोव्यातील खाद्य संस्कृतीचा घेतला आस्वाद - Marathi News | Goa: Congress President Rahul Gandhi at a restaurant in South Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राहुल गांधींनी गोव्यातील खाद्य संस्कृतीचा घेतला आस्वाद

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गोव्यात सध्या सुट्टी एन्जॉय करत आहेत. यादरम्यान ते गोव्यातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेताना दिसत आहे. ...