लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

सोनिया व राहुलमुळेच झाले नाही कामकाज, संसदीय मंत्र्यांचा आरोप - Marathi News | Sonia and Rahul did not have any work, allegations of parliamentary ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया व राहुलमुळेच झाले नाही कामकाज, संसदीय मंत्र्यांचा आरोप

संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात गुरुवारी लोकसभेत झालेल्या शाब्दिक वादाने सभागृहातील वातावरण तापले होते. ...

सोनिया गांधींच्या प्रकृतीत बिघाड, शिमल्याहून मध्यरात्री दिल्लीत परतल्या - Marathi News | Sonia Gandhi rushed to Chandigarh from Shimla following health complications | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींच्या प्रकृतीत बिघाड, शिमल्याहून मध्यरात्री दिल्लीत परतल्या

यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींना काल मध्यरात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिमल्याहून नवी दिल्लीत हलवण्यात आलं आहे. शिमल्यात त्या त्यांच्या निर्माणाधीन बंगल्याचं बांधकाम पाहण्यासाठी आल्या होत्या. ...

काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन : तपास यंत्रणांचा सर्रास दुरुपयोग; सोनिया गांधी यांनीच गाजवला पहिला दिवस - Marathi News | 84th session of Congress: The abuse of investigating agencies; First day of Sonia Gandhi's inauguration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन : तपास यंत्रणांचा सर्रास दुरुपयोग; सोनिया गांधी यांनीच गाजवला पहिला दिवस

राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनाचा पहिला दिवस गाजवला मात्र यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणानेच. राहुल गांधी यांनी छोटेखानी उद्घाटनपर भाषण करतानाच, आपण समारोपाच्या वेळी सविस्तर बोलणार आहोत, असे सांगून कार्यकर्ते व ...

काँग्रेस अधिवेशनाला जाताना सोनिया गांधींनी उचलून दिला एका मुलीचा मोबाइल, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | congress plenary meet 2018-sonia gandhi gesture attracts praise from twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अधिवेशनाला जाताना सोनिया गांधींनी उचलून दिला एका मुलीचा मोबाइल, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

कार्यक्रमाला जाताना सोनिया गांधी यांनी केलेल्या एका कामामुळे सोशल मीडियावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. ...

अहंकारी आणि सत्तांध मोदी सरकारपुढे काँग्रेस झुकला नाही, झुकणार नाही! - सोनिया गांधी - Marathi News | Congress has never cowered down and it will never cower down: Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहंकारी आणि सत्तांध मोदी सरकारपुढे काँग्रेस झुकला नाही, झुकणार नाही! - सोनिया गांधी

देशातील नागरिकांच्या मनात काँग्रेसबद्दल आजही प्रेम आहे आणि त्या जोरावर पक्ष पुन्हा भरारी घेईल - सोनिया गांधी ...

सोनिया गांधी २०१९ साली भाजपास रोखणार म्हणजे नेमके काय करणार?, उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | uddhav thackeray criticized sonia gandhi on dinner diplomacy in saamna editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनिया गांधी २०१९ साली भाजपास रोखणार म्हणजे नेमके काय करणार?, उद्धव ठाकरेंचा सवाल

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या डिनर डिप्लोमसीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपहासात्मक टीका केली आहे. ...

2019च्या निवडणुकीत मोदी-शाह जोडगोळीविरुद्ध 20 पक्ष, सोनिया गांधींची खेळी - Marathi News | In the elections of 2019, Sonia Gandhi's campaign against 20-party alliance between Modi and Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2019च्या निवडणुकीत मोदी-शाह जोडगोळीविरुद्ध 20 पक्ष, सोनिया गांधींची खेळी

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीत मोदी आणि शाहा या जोडगोळीविरोधात 20 पक्ष अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.  ...

महाराष्ट्रातील 'या' खासदारासाठी सोनिया गांधींनी ड्रायव्हरकडून 120 रूपये घेतले उसने - Marathi News | Sonia Gandhi borrow Rs 120 from her driver for outgoing Congress Rajya Sabha MP Rajani Patil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील 'या' खासदारासाठी सोनिया गांधींनी ड्रायव्हरकडून 120 रूपये घेतले उसने

रजनी पाटील या मंगळवारी राज्यसभेचे कामकाज स्थगित झाल्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये बसल्या होत्या. ...