लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट, उद्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार? - Marathi News | Siddaramaiah Meets Sonia And Rahul Gandhi In Delhi Cabinet Expansion May Be Decided On Saturday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट, उद्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होणार?

मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी दुपारी होईल आणि संध्याकाळपर्यंत विभागांचे वाटप देखील केले जाईल, असे कर्नाटकचे मंत्री केएच मुनियप्पा यांनी शुक्रवारी सांगितले. ...

सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदाची आज घेणार शपथ; विरोधकांची एकजूट दाखवणार - Marathi News | karnataka cm swearing in ceremony today siddaramaiah as cm dk shivakumar as deputy cm to take oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदाची आज घेणार शपथ; विरोधकांची एकजूट दाखवणार

शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसने अनेक समविचारी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. ...

Karnataka Election 2023 : दिल्ली ते बंगळुरू चर्चांचं सत्र, सिद्धरामय्यांच्या नावावर शिक्कामोर्तब; त्या १०० तासांत नेमकं काय घडलं? - Marathi News | Karnataka Election 2023 100 hours Bangaluru to Delhi meeting session; After Sonia Gandhi's intervention the political dilemma in Karnataka was resolved siddaramaiah dk shivakumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली ते बंगळुरू चर्चांचं सत्र, सिद्धरामय्यांच्या नावावर शिक्कामोर्तब; त्या १०० तासांत काय घडलं?

कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. डीके शिवकुमार यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे महत्त्वाचं खातं देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ...

मिशन २०२४: काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, उत्तर भारतात ठरणार गेम चेंजर? - Marathi News | Mission 2024: Formula used by Congress in Karnataka, a game changer in North India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन २०२४: काँग्रेसने कर्नाटकात वापरलेला फॉर्म्युला, उत्तर भारतात ठरणार गेम चेंजर?

कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडवर आपले लक्ष वळवले आहे. ...

Karnatak Result: डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; विजयानंतर बोलताना सोनिया गांधींच्या 'त्या' भेटीची आठवण - Marathi News | Karnatak Result: DK. Sivakumar shed tears; Speaking after the victory, he remembered the Bharat Jodo Yatra and sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीके. शिवकुमार यांना अश्रू अनावर; विजयानंतर बोलताना सोनिया गांधींच्या 'त्या' भेटीची आठवण

डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकमधील विजयाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं आहे. ...

PM Modi Karnataka Rally: मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले, सोनिया गांधींबद्दल काय म्हणाले? केलं असं विधान - Marathi News | PM Narendra Modi Karnataka shivamogga Rally lashes out at Congress ahead of polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानापूर्वी पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले, सोनिया गांधींबद्दल काय म्हणाले? केलं असं विधान

"भयभीत झालेल्या पक्षाने आपल्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी आणले. कारण..." ...

Karnataka Elections 2023: 'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', सोनिया गांधींनी RSS कार्यकर्त्याचा प्रचार केल्यामुळे ओवेसींची जोरदार टीका - Marathi News | Karnataka Elections 2023: 'I didn't expect this from you', Asaduddin Owaisi slams Sonia Gandhi for promoting Ex RSS worker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती', सोनिया गांधींनी RSS कार्यकर्त्याचा प्रचार केल्यामुळे ओवेसींची टीका

Karnataka Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत. ...

भाजपपासून मुक्त झाल्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही - Marathi News | Country cannot progress without getting rid of BJP says sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपपासून मुक्त झाल्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही

सोनिया गांधींचा हल्लाबोल : काळ्या राजवटीविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन ...