लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

'ईडीकडे प्रश्नच नव्हते, सोनिया कितीही वेळ चौकशीस तयार होत्या', काँग्रेस नेत्याचा दावा! - Marathi News | jairam ramesh claim ed did not have any questions sonia gandhi ji did not make any request to end the inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ईडीकडे प्रश्नच नव्हते, सोनिया कितीही वेळ चौकशीस तयार होत्या', काँग्रेस नेत्याचा दावा!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आजच्या ईडीच्या चौकशीबाबत मोठा दावा केला आहे. ...

Devendra Fadnavis Sonia Gandhi: "सोनिया गांधींची ED चौकशी म्हणजे...."; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | Devendra Fadnavis reaction on Sonia Gandhi ED Enquiry National Herald Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोनिया गांधींची ED चौकशी म्हणजे...."; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधींची आज करण्यात आली चौकशी ...

'दूध का दूध और पानी का पानी' होण्याची गरज; तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या- प्रवीण दरेकर - Marathi News | Let the investigating agencies do their work; said that BJP Leader Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दूध का दूध और पानी का पानी' होण्याची गरज; तपास यंत्रणांना त्यांचे काम करु द्या- दरेकर

सोनिया गांधींच्या ईडीच्या चौकशीवर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Congress Protest: सोनिया गांधींच्या चौकशीवरुन कार्यकर्ते भडकले, आपल्याच कार्यकर्त्याच्या गाडीला लावली आग - Marathi News | Congress Protest: Activists flared up over Sonia Gandhi's inquiry, set fire to their own leader's car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधींच्या चौकशीवरुन कार्यकर्ते भडकले, आपल्याच कार्यकर्त्याच्या गाडीला लावली आग

Congress Protest: नॅशनल हेराल्डप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. या चौकशीविरोधात देश भरातील विविध राज्यांमध्ये काँग्रेस निदर्शने करत आहेत. ...

Sonia Gandhi ED Enquiry: "ज्या खुर्चीसाठी EDचं षडयंत्र, ती खूर्ची सोनिया गांधींनी तीनदा नाकारली"; काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा - Marathi News | Sonia Gandhi ED Enquiry National Herald Case UP Congress trolls BJP PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्या खुर्चीसाठी EDचं षडयंत्र, ती खूर्ची सोनिया गांधींनी तीनदा नाकारली"

सोनिया गांधींची नॅशनल हेराल्ड प्रकरणी EDकडून चौकशी ...

Sonia Gandhi : "मी इंदिरा गांधींची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही"; सोनिया गांधींचा 'तो' Video व्हायरल - Marathi News | Congress Nana Patole Tweet Sonia Gandhi viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी इंदिरा गांधींची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही"; सोनिया गांधींचा 'तो' Video व्हायरल

Congress Sonia Gandhi Video : सोनिया गांधींचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Rahul Gandhi : "आज देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय, अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल" - Marathi News | Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Many issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आज देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय, अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल"

Congress Rahul Gandhi Slams Modi Government : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

'यंग इंडिया कंपनीत ३८ टक्के शेअर का घेतले?', सोनिया गांधींना ED कोण-कोणते प्रश्न विचारणार वाचा... - Marathi News | national herald case sonia gandhi statement ed office money laundering act congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'यंग इंडिया कंपनीत ३८ टक्के शेअर का घेतले?', सोनिया गांधींना ED कोण-कोणते प्रश्न विचारणार वाचा...

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीला सामोरं जात आहेत. ...