लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

Congress Star Campaigner : काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची नवीन यादी जाहीर; सोनिया गांधी, मनमोहन सिंगांचे नाव पुन्हा गायब - Marathi News | Uttar Pradesh Assembly Elections 2022 issues star campaigner list manmohan singh sonia gandhi missing ghulam nabi azad included in list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; सोनिया-मनमोहन सिंगांचे नाव पुन्हा गायब

Uttar Pradesh Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेशात 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांवर मतदान होणार आहे, ज्यामध्ये हे सर्व नेते काँग्रेसच्यावतीने जनतेला आकर्षित करण्याचे काम करतील. ...

Punjab Election 2022:  १२ काँग्रेस आमदारांचा पत्ता कट?, काँग्रेसमध्ये खळबळ; सोनिया गांधींनी रचला प्लॅन - Marathi News | Punjab Election 2022: Congress President Sonia Gandhi has focused on Punjab elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :१२ काँग्रेस आमदारांचा पत्ता कट?, काँग्रेसमध्ये खळबळ; सोनिया गांधींचा प्लॅन

इतकचं नाही तर काँग्रेसच्या ८६ जणांच्या पहिल्या यादीनंतर १२ काँग्रेस आमदारांमध्ये खळबळ माजली आहे. ...

'राबडीदेवींं'च्या अपमानावर का भडकले सुशील मोदी? म्हणाले, "सोनिया गांधी किंवा उद्धव ठाकरेंशी बोला" - Marathi News | bihar politics sushil modi furious over rabri devi insult in maharashtra said lalu yadav talk sonia gandhi uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राबडीदेवींं'च्या अपमानावर का भडकले सुशील मोदी? म्हणाले, "सोनिया गांधी किंवा उद्धव ठाकरेंशी बोला"

सोनिया गांधी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याचा लालू प्रसाद यादव यांना दिला सल्ला. ...

PM Modi Security Breach : पंतप्रधान संपूर्ण देशाचे, जे कुणी जबाबदार असतील...; सोनिया गांधींचा मुख्यमंत्री चन्नींना आदेश - Marathi News |  Sonia gandhi talks to charanjit singh channi abput PM Narendra Modi security breach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान संपूर्ण देशाचे, जे कुणी जबाबदार असतील...; सोनिया गांधींचा मुख्यमंत्री चन्नींना आदेश

यावेळी सोनिया म्हणाल्या, पंतप्रधान संपूर्ण देशाचे आहेत. चन्नी यांनीही सोनिया गांधींना घटनेची संपूर्ण माहिती दिली आणि आपण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचेही सांगितले. ...

मुख्यमंत्री पदासाठी सिद्धूंचे नाव जाहीर करण्यास नकार, सोनिया गांधी यांनी फेटाळली मागणी - Marathi News | Refusing to announce Navjot Singh Sidhu's name for CM post, Sonia Gandhi rejects demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री पदासाठी सिद्धूंचे नाव जाहीर करण्यास नकार, सोनिया गांधी यांनी फेटाळली मागणी

Navjot Singh Sidhu : पंजाबमधील विधानसभेच्या निवडणुकांसाठी नेतृत्व सामूहिकच असेल, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले असून, मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, नवज्योत सिद्धू व सुनील जाखड या तिघांनी प्रचारात पक्षाचे सामूहिक नेतृत्व करावे, असेही ठरविले आहे. ...

इतिहास खोटा ठरवला जात आहे- सोनिया गांधी  - Marathi News | History is being falsified- Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहास खोटा ठरवला जात आहे- सोनिया गांधी 

Sonia Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या, “स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस आणि त्यांचे अनेक नेते खूप सक्रिय होते, तुरुंगातील कठोर यातनांना सहन केल्या आणि बऱ्याच देशभक्तांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदानही केले.  ...

वर्धापन दिनी ध्वजारोहणादरम्यान ध्वजस्तंभावरून पडला काँग्रेसचा झेंडा, सोनिया गांधींनी हातात झेलला, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Congress flag falls from flagpole during anniversary hoisting, Sonia Gandhi grabs hand, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्धापन दिनी ध्वजस्तंभावरून पडला काँग्रेसचा झेंडा, सोनिया गांधींनी हातात झेलला, VIDEO व्हायरल

Congress foundation Day : काँग्रेसच्या अध्यक्षा Sonia Gandhi यांच्याहस्ते ध्वजवंदन होत असताना ध्वजस्तंभावरून ध्वज खाली पडला. मात्र सोनिया गांधी यांनी प्रसंगावधान राखत ध्वज हातात झेलला आणि ध्वजाचा मान राखला. ...

सोनिया, प्रियांका गांधींची सुरक्षा यापुढे महिलांच्या हाती; १० आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण देणार - Marathi News | sonia gandhi and priyanka gandhi security is now in the hands of crpf women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया, प्रियांका गांधींची सुरक्षा यापुढे महिलांच्या हाती; १० आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण देणार

अतिमहत्त्वाच्या महिलांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफमधील महिलांना नेमावे, असा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने सप्टेंबरमध्ये घेतला होता. ...