लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनिया गांधी

सोनिया गांधी

Sonia gandhi, Latest Marathi News

राष्ट्रीय राजकारणात ममतांच्या 'आघाडी'चा खेळ रंगेल का? - Marathi News | Will Mamata Banerjee's 'Alliance' play a role in national politics? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रीय राजकारणात ममतांच्या 'आघाडी'चा खेळ रंगेल का?

India Politics: सोनिया आणि ममतांच्या भेटीने राजकारण तापले! ममता म्हणतात, ' लोकतंत्र बचाओ, देश बचाओ' ...

'चलो दिल्ली' मोडमध्ये ममता दीदी; दर दोन महिन्याला करणार दिल्ली वारी; 2024 साठी दिली अशी घोषणा - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee says save democracy save country slogan for 2024 and will come delhi every 2 months  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चलो दिल्ली' मोडमध्ये ममता दीदी; दर दोन महिन्याला करणार दिल्ली वारी; 2024 साठी दिली अशी घोषणा

Mamata Banerjee Delhi Visit: ममता म्हणाल्या, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलले. पुढच्या वेळी त्यांची भेट घेईल. तसेच कोरोनामुळेही अनेक नेत्यांशी भेट होऊ शकली नाही. ...

प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?; काँग्रेसच्या सरचिटणीस पदासाठीही विचार - Marathi News | Prashant Kishor to become Sonia Gandhi's advisor?; Also consider for the post of GS In Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?; काँग्रेसच्या सरचिटणीस पदासाठीही विचार

प्रशांत किशोर यांच्याशी १५ जुलै रोजी नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीनंतर सोनिया गांधी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत ...

दीदींचा ‘खेला होबे’! जो प्रयोग पश्चिम बंगालमध्ये यशस्वी झाला तो देशभर होईल का? - Marathi News | Editorial on Political Happening CM Mamata Banerjee meets opposition party leaders against BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दीदींचा ‘खेला होबे’! जो प्रयोग पश्चिम बंगालमध्ये यशस्वी झाला तो देशभर होईल का?

१९९३ साली कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ममतांनी तृणमूल कॉंग्रेस पक्ष स्थापन करून भाजपप्रणीत एनडीए सरकारला पाठिंबा दिला. तेव्हापासून दोघींमध्ये वैचारिक दरी निर्माण झाली होती. ...

Mamata Banerjee : '2024 च्या निवडणुकीत मोदी विरुद्ध अख्खा देश, अच्छे दिन पाहिले, आता 'सच्चे दिन' - Marathi News | Mamata Banerjee : 'The whole country saw acche din of Modi in 2024 elections, now' true days', country against modi in 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mamata Banerjee : '2024 च्या निवडणुकीत मोदी विरुद्ध अख्खा देश, अच्छे दिन पाहिले, आता 'सच्चे दिन'

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. प. बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर आता, 'संपूर्ण देशात खेला होबे होणार, आणि 2024 ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी होईल' असा ...

ममतांनी घेतली सोनिया गांधींची भेट; 'या' मोठ्या मुद्यांवर झाली चर्चा; राहुल गांधीही होते उपस्थित - Marathi News | West bengal CM Mamata Banerjee meets congress president Sonia Gandhi and Rahul Gandhi also in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांनी घेतली सोनिया गांधींची भेट; 'या' मोठ्या मुद्यांवर झाली चर्चा; राहुल गांधीही होते उपस्थित

ममतांनी सोनिया गांधींची भेट घेण्यापूर्वी विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. विरोधी पक्षांनी एकत्रित यावे, अशी सोनिया गांधींची इच्छा आहे, असेही ममता म्हणाल्या होत्या. ...

Mamata Banerjee: संपूर्ण देशात 'खेला' होणार, २०२४ ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार!; ममता बॅनर्जींचा एल्गार - Marathi News | Mamata banerjee targets pm narendra modi said 2024 general election will be modi vs country | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mamata Banerjee: संपूर्ण देशात 'खेला' होणार, २०२४ ची निवडणूक मोदी विरुद्ध संपूर्ण देश अशी रंगणार!; ममता बॅनर्जींचा एल्गार

Mamata Banerjee: दिल्ली दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

पंजाबमध्ये आता सुनील जाखड- हरीश रावत जुंपली; काँग्रेसमधील वाद संपता संपेना  - Marathi News | In Punjab, now Sunil Jakhar and Harish Rawat have joined The controversy in the Congress did not end | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंजाबमध्ये आता सुनील जाखड- हरीश रावत जुंपली; काँग्रेसमधील वाद संपता संपेना 

जाखड यांना पंजाबच्या नेत्यांनी या कार्यक्रमासाठी बोलाविले होते. पण, माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रण नव्हते. ...